माझी स्वरचित कविता;पारणे फेडणारी सांज……..
पारणे फेडणारी सांज
नयन बेधुंद होती
पारणे फेडणारी सांज
नयन बेधुंद होती
पारणे फेडणारी सांज
नयन बेधुंद होती
नयन बेधुंद होती
पारणे फेडणारी सांज
नयन बेधुंद होती
सूर्य मावळतीला चाले
अंधार पांघरून घाले
सूर्य मावळतीला चाले
अंधार पांघरून घाले
पक्षी आळवीती आपुले गाणे
चिमुकले पिले त्याची वाट पाहत राहते
वारा घुंगावत चाले
पाना पानाचे हित गुजनवे चाले
वसुंधरेला आस त्या
वसुंधरेला आज त्या भास्कराची
सोबत डोंगर साक्षीची
वसुंधरेला आज त्या भास्कराची
सोबत डोंगर साक्षीची
मेघरंग उधळीत गडे
त्यासम चादर अंधाराची हळू पडे
पारणे फेडणारी सांज
नयन बेधुंद होती
नयन बेधुंद होती
नयन बेधुंद होती
नयन बेधुंद होती