सरळ सेवा भरती : आदिवासी विकास विभागाकडून जाहिरात नक्की पहा.

सरळ सेवा भरती : आदिवासी विकास विभागाकडून जाहिरात सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक पदआ-३८१७/प्रक्र.१३९/का.१५ दिनांक १६ नोव्हेंबर, २०२२ अन्वये सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला असून शासन निर्णय वित्त विभाग, क्र. पदनि-२०२२/प्रक्र.२/२०२२/ आ.पु.क. दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२२ अन्वये ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे त्या विभाग/कार्यालयातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक हे त्यांचे अंतर्गत अपर आयुक्त, कार्यालय नाशिक / ठाणे / अमरावती / नागपुर

Direct Service Recruitment : Check advertisement from Tribal Development Department.

हे ही वाचा : शिक्षणाधिकारी बी.टी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली मनपा शिक्षण विभागाची शिक्षण परिषद संपन्न

यांचे अधिनस्त आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)/ आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल / प्रयोगशाळा सहाय्यक / कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ. भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील निम्न नमूद सरळसेवेची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १२.१०.२०२४ पासुन उपलब्ध होणाऱ्या लिंक वर उपलब्ध करुन दिलेली आहे.

भरती प्रकिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सुचना वगैरे https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसुन या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.

जाहिरात या ठिकाणी पहा आणि खाली download या बटनावर क्लिक करा

Leave a Comment