संकलित मूल्यमापन 2 : शिक्षक मार्गदर्शिका इयत्ता 3 ते 8 मराठी विषय या विषयी सविस्तर माहिती
Table of Contents
इयत्ता तिसरी : विषय मराठी
‘STARS’ प्रकल्पांतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरावरून विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने संबंधित इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी या चाचण्यांद्वारे करण्यात येईल. राज्यस्तरावरून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात द्वितीय सत्राअखेर इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्तींवर आधारित इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन २ घेण्यात येत आहे. चाचणीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी संबंधित इयत्तेमधील अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.
चाचणीचे स्वरूप :
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तींचे विकसन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांची अध्ययन संपादणूक ही अध्ययन निष्पत्तींच्या आधारे तपासली जाणार आहे. या पुढील काळात होणारी सर्व राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणे व राज्य अध्ययन संपादणूक सर्वेक्षणे ही अध्ययन निष्पत्तींवर आधारित असणार आहेत, त्यामुळे संकलित मूल्यमापन २ साठी प्रश्नपत्रिका विकसित करताना संबंधित इयत्तांच्या मराठी विषयाच्या अध्ययन निष्पत्ती विचारात घेतल्या आहेत.
हे ही वाचा: नाशिक मनपा शिक्षकांच्या योगदानामुळे वाचले विद्यार्थिनीचे प्राण !
तोंडी चाचणी घेण्यासाठी सूचना :
१) तोंडी चाचणीसाठी काही पूरक साहित्य आवश्यकता असल्यास (उदा., वाचन उतारे, शब्दकार्डे, वाक्यकार्ड, चित्रे इ.) असे साहित्य पुरेशा संख्येने चाचणी सुरू करण्यापूर्वी तयार करून ठेवावे.
२) तोंडी चाचणी घेत असताना चित्र निरीक्षण, श्रवण, वाचन इ. कृतींसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ दयावा.
३) विद्यार्थ्यांची नेमकी संपादणूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त वातावरणात चाचणी घेण्यात यावी.
४) वयोगटानुसार विद्यार्थ्यांच्या घरच्या/परिसर भाषेचा स्वीकार करावा.
५) तोंडी प्रश्नांचा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वैयक्तिक स्वरूपात घ्यावा व प्रतिसादानुसार लगेचच प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्राप्त गुणांची नोंद दिलेल्या गुणनोंद तक्त्यात करावी, अर्घा गुण देऊ नये.
६) तोंडी चाचणी ही लेखी चाचणीच्या दिवशीच पूर्ण होईल असे नियोजन करावे.
हे ही वाचा: आचारसंहितेबाबत महत्वाची माहिती : काय करू नये आणि काय करावे.
लेखी चाचणी घेण्यासाठी सूचना :
१) इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलांसाठी एक एक प्रश्न वाचून दाखवावा, काय करावयाचे आहे, हे समजावून सांगावे व तो प्रश्न सोडवायला सांगावा. याप्रमाणे एक एक प्रश्न पूर्ण करत चाचणी सोडवून घ्यावी.
२) इ. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे, त्यांना प्रश्न समजावून सांगावा. मात्र उत्तराचा संकेत देऊ नये.
३) विद्यार्थ्यांची नेमकी संपादणूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त वातावरणात चाचणी घेण्यात यावी. शाळेच्या मधल्या सुट्टीची वेळ झाल्यास अथवा मुले कंटाळली आहेत असे वाटल्यास थोडा वेळ थांबून नंतर उरलेली चाचणी घेण्यास हरकत नाही.
४) लेखी चाचणीमध्ये उत्तरे लेखनासाठी आवश्यक जागा देण्यात आलेली आहे.
५) संबंधित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या वर्गात ही चाचणी घ्यावयाची आहे व ती तपासावयाची आहे.
६) प्रत्येक विद्यार्थ्यांची सद्यः स्थितीमध्ये नेमकी संपादणूक कशी आहे, हे पाहणे हा मुख्य उद्देश चाचणी घेण्यामागे आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांचा दिव्यांग प्रकार लक्षात घेऊन शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.
७) प्रात्यक्षिक/तोंडी आणि लेखी चाचणीचा गुणनोंदणी तक्ता चाचणीच्या सुरुवातीला देण्यात आलेला आहे. प्रश्ननिहाय गुणांची नोंद सदर तक्त्यात शिक्षकांनी करावयाची आहे. अर्धा गुण देऊ नये.
८) शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांचे विश्लेषण करून वर्गस्तरावर गरजेनुरूप कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी.
हे ही वाचा: नाशिक मनपा धृवनगर शाळेत महिला दिन उत्साहात संपन्न
इयत्ता चौथी : विषय मराठी
‘STARS’ प्रकल्पांतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरावरून विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक विद्यार्थान संबंधिन इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी या चाचण्यांद्वारे करण्यात येईल. राज्यस्तरावरून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात द्वितीय सत्राअखेर इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्तींवर आधारित इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन २ घेण्यात येत आहे. सदर चाचणीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी संबंधित इयत्तेमधील अध्ययन निष्पत्नी किती प्रमाणात प्राप्त केल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.
चाचणीचे स्वरूप :
शेक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून इयत्तानिहाय च विषयनिहाय अध्ययन निष्पतींचे विकसन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांची अध्ययन संपादणूक ही अध्ययन निष्पत्तीच्या आधारे तपासली जाणार आहे. या पुढील काळात होणारी सर्व राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणे व राज्य अध्ययन संपादणूक सर्वेक्षणे ही अध्ययन निष्पत्तींवर आधारित असणार आहेत, त्यामुळे संकलित मूल्यमापन २ साठी प्रश्नपत्रिका विकसित करताना संबंधित इयत्तांच्या मराठी विषयाच्या अध्ययन निष्पत्ती विचारात घेतल्या आहेत.
तोंडी चाचणी घेण्यासाठी सूचना :
१) तोंडी चाचणीसाठी काही पूरक साहित्य आवश्यकता असल्यास (उदा., चाचन उतारे, शब्दकार्ड, बाक्यकार्ड, चित्रे इ.) असे साहित्य पुरेशा संख्येने चाचणी सुरू करण्यापूर्वी तयार करून ठेवावे.
२) तोंडी चाचणी घेत असताना चित्र निरीक्षण, श्रवण, बाचन इ. कृतींसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ दधाबा.
३) विद्यार्थ्यांची नेमकी संपादणूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त वातावरणात चाचणी घेण्यात यावी.
४ ) वयोगटानुसार विद्याथ्यांच्या घरच्या/परिसर भाषेचा स्वीकार करावा.
५) तोडी प्रश्नांचा विदयार्थ्यांचा प्रतिसाद वैयक्तिक स्वरूपात घ्यावा व. प्रतिसादानुसार लगेचच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्राप्त गुणांची नोंद दिलेल्या गुणनोंद तक्त्यात करावी, अर्धा गुण देऊ नये.
६) तोंडी चाचणी ही लेखी चाचणीच्या दिवशीच पूर्ण होईल असे नियोजन करावे.
हे ही वाचा: पल्स पोलिओ लसीकरण मोहिम नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात 3 मार्च रोजी
लेखी चाचणी घेण्यासाठी सूचना:
१) इयत्ता तिसरी व चौधीच्या मुलांसाठी एक एक प्रश्न बाचून दाखवावा, काय करावयाचे आहे, हे समजावून सांगावे च तो प्रश्न सोडवायला सांगावा. याप्रमाणे एक एक प्रश्न पूर्ण करत चाचणी सोडवून घ्यावी.
२) इ. पाचवी व आठवीच्या विद्याथ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे, त्यांना प्रश्न समजावून सांगाया. मात्र उत्तराचा संकेत देऊ नये.
३) विद्यार्थ्यांची नेमकी संपादणूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त वातावरणात चाचणी घेण्यात यावी. शाळेच्या मधल्या सुट्टीची वेळ झाल्यास अथवा मुले कंटाळली आहेत असे वाटल्यास थोडा वेळ थांबून नंतर उरलेली चाचणी घेण्यास हरकत नाही.
४) लेखी चाचणीमध्ये उत्तरे लेखनासाठी आवश्यक जागा देण्यात आलेली आहे.
५) संबंधित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या वर्गात ही चाचणी घ्यावयाची आहे व ती तपासाचयाची आहे.
६) प्रत्येक विद्यार्थ्यांची सदयः स्थितीमध्ये नेमकी संपादणूक कशी आहे, हे पाहणे हा मुख्य उद्देश चाचणी घेण्यामागे आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बावतीत सदर चाचणी घेण्याचाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांचा दिव्यांग प्रकार लक्षात घेऊन शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्या किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.
७) प्रात्यक्षिक/तोंडी आणि लेखी चाचणीचा गुणनोंदणी तक्ता चाचणीच्या सुरुवातीला देण्यात आलेला आहे. प्रश्ननिहाय गुणांची नोंद सदर तक्त्यात शिक्षकांनी करावयाची आहे. अर्घा गुण देऊ नये.
८) शिक्षकांनी विदद्यार्थ्यांच्या गुणांचे विश्लेषण करून वर्गस्तरावर गरजेनुरूप कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी.
इयत्ता पाचवी : विषय मराठी
‘STARS’ प्रकल्पांतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरावरून विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने संबंधित इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी या चाचण्यांद्वारे करण्यात येईल, राज्यस्तरावरून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात द्वितीय सत्राअखेर इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्तींवर आधारित इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन २ घेण्यात येत आहे. सदर चाचणीचा मुख्य उद्देश विदद्याच्यर्थ्यांनी संबंधित इयत्तेमधील अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.
चाचणीचे स्वरूप :
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तींचे विकसन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिकसंशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांची अध्ययन संपादणूक ही अध्ययन निष्पत्तींच्या आधारे तपासली जाणार आहे. या पुढील काळात होणारी सर्व राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणे व राज्य अध्ययन संपादणूक सर्वेक्षणे ही अध्ययन निष्पत्तींवर आधारित असणार आहेत,
त्यामुळे संकलित मूल्यमापन-२ साठी प्रश्नपत्रिका विकसित करताना संबंधित इयत्तांच्या मराठी विषयाच्या अध्ययन निष्पत्ती विचारात घेतल्या आहेत. तोंडी चाचणी घेण्यासाठी सूचना :
१) तोंडी चाचणीसाठी काही पूरक साहित्य आवश्यकता असल्यास (उदा., वाचन उतारे, शब्दकार्डे, वाक्यकार्डे, चित्रे इ.) असे साहित्य पुरेशा संख्येने चाचणी सुरू करण्यापूर्वी तयार करून ठेवावे.
२ ) तोंडी चाचणी येत असताना चित्र निरीक्षण, श्रवण, वाचन इ. कृतींसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ दयावा.
३) विद्यार्थ्यांची नेमकी संपादणूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त वातावरणात चाचणी घेण्यात यावी.
४) बयोगटानुसार विद्यार्थ्यांच्या घरच्या/परिसर भाषेचा स्वीकार करावा.
५) तोंडी प्रश्नांचा विद्याथ्यांचा प्रतिसाद वैयक्तिक स्वरूपात घ्यावा व प्रतिसादानुसार लगेचच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्राप्त गुणांची नोंद दिलेल्या गुणनोंद तक्त्यात करावी, अर्घा गुण देऊ नये.
६) तोंडी चाचणी ही लेखी चाचणीच्या दिवशीच पूर्ण होईल असे नियोजन करावे.
लेखी चाचणी घेण्यासाठी सूचना :
१ ) इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलांसाठी एक एक प्रश्न वाचून दाखवावा, काय करावयाचे आहे, हे समजावून सांगावे व तो प्रश्न सोडवायला सांगावा, याप्रमाणे एक एक प्रश्न पूर्ण करत चाचणी सोडवून घ्यावी.
२) इ. पाचवी व आठवीच्या विद्याथ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे, त्यांना प्रश्न समजावून सांगावा. मात्र उत्तराचा संकेत देऊ नये.
३) विदद्यार्थ्यांची नेमकी संपादणूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त बातावरणात चाचणी घेण्यात यावी. शाळेच्या मधल्या सुट्टीची वेळ झाल्यास अथवा मुले कंटाळली आहेत असे बाटल्यास थोडा वेळ थांबून नंतर उरलेली चाचणी घेण्यास हरकत नाही.
४) लेखी चाचणीमध्ये उत्तरे लेखनासाठी आवश्यक जागा देण्यात आलेली आहे.
६) प्रत्येक विदद्यार्थ्यांची सदधः स्थितीमध्ये नेमकी संपादणूक कशी आहे, हे पाहणे हा मुख्य उद्देश चाचणी घेण्यामागे आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याचाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांचा दिव्यांग प्रकार लक्षात घेऊन शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.
५) संबंधित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या वर्गात ही चाचणी घ्यावयाची आहे व ती तपासावयाची आहे.
७) प्रात्यक्षिक/तोंडी आणि लेखी चाचणीचा गुणनोंदणी तक्ता चाचणीच्या सुरुवातीला देण्यात आलेला आहे. प्रश्ननिहाय गुणांची नोंद सदर तक्त्यात शिक्षकांनी करावयाची आहे. अर्धा गुण देऊ नये.
८) शिक्षकांनी विट्याथ्यांच्या गुणांचे विश्लेषण करून वर्गस्तरावर गरजेनुरूप कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी.
इयत्ता सहावी : विषय मराठी
‘STARS’ प्रकल्पांतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरावरून विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक विट्याव्यनि संबंधित इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी या चाचण्यांद्वारे करण्यात येईल. राज्यस्तरावरून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात द्वितीय सत्राअखेर इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्तींवर आधारित इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्याथ्यांची संकलित मूल्यमापन २ घेण्यात येत आहे. सदर चाचणीचा मुख्य उद्देश विदद्याथ्यांनी संबंधित इयत्तेमधील अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.
चाचणीचे स्वरूप :
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तींचे विकसन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांची अध्ययन संपादणूक ही अध्ययन निष्पत्तींच्या आधारे तपासली जाणार आहे. या पुढील काळात होणारी सर्व राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणे व राज्य अध्ययन संपादणूक सर्वेक्षणे ही अध्ययन निष्पत्तींवर आधारित असणार आहेत, त्यामुळे संकलित मूल्यमापन २ साठी प्रश्नपत्रिका विकसित करताना संबंधित इयत्तांच्या मराठी विषयाच्या अध्ययन निष्पत्ती विचारात घेतल्या आहेत.
तोंडी चाचणी घेण्यासाठी सूचना :
१) तोंडी चाचणीसाठी काही पूरक साहित्य आवश्यकता असल्यास (उदा., बाचन उतारे, शब्दकार्ड, वाक्यकार्ड, चित्रे इ.) असे साहित्य पुरेशा संख्येने चाचणी सुरू करण्यापूर्वी तयार करून ठेवावे.
२ ) तोंडी चाचणी घेत असताना चित्र निरीक्षण, श्रवण, वाचन इ. कृर्तीसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ दधावा.
३) विद्यार्थ्यांची नेमकी संपादणूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त चातावरणात चाचणी घेण्यात यावी.
४) बयोगटानुसार विद्यार्थ्यांच्या घरच्या/परिसर भाषेचा स्वीकार करावा.
५) तोंडी प्रश्नांचा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वैयक्तिक स्वरूपात घ्यावा व प्रतिसादानुसार लगेचच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्राप्त गुणांची नोंद दिलेल्या गुणनोंद तक्त्यात करावी, अर्धा गुण देऊ नये.
६) तोंडी चाचणी ही लेखी चाचणीच्या दिवशीच पूर्ण होईल असे नियोजन करावे.
लेखी चाचणी घेण्यासाठी सूचना :
१) इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलांसाठी एक एक प्रश्न वाचून दाखवाचा, काय करावयाचे आहे, हे समजावून सांगावे व तो प्रश्न सोडवायला सांगाबा, याप्रमाणे एक एक प्रश्न पूर्ण करत चाचणी सोडवून घ्याची.
२) इ. पाचवी व आठवीच्या विट्वाध्यांपैकी ज्या विद्याथ्यांना आवश्यकता आहे, त्यांना प्रश्न समजावून सांगाया, मात्र उत्तराचा संकेत देऊ नये.
३) विदद्यार्थ्यांची नेमकी संपादणूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त बातावरणात चाचणी घेण्यात यावी. शाळेच्या मधल्या सुट्टीची वेळ झाल्यास अथवा मुले कंटाळली आहेत असे बाठल्यास थोडा वेळ थांबून नंतर उरलेली चाचणी घेण्यास हरकत नाही,
४) लेखी चाचणीमध्ये उत्तरे लेखनासाठी आयश्यक जागा देण्यात आलेली आहे.
५) संबंधित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या वर्गात ही चाचणी घ्यावयाची आहे व ती तपासावयाची आहे.
६) प्रत्येक विद्यार्थ्यांची सदधः स्थितीमध्ये नेमकी संपादणूक कशी आहे, हे पाहणे हा मुख्य उद्देश चाचणी घेण्यामागे आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाचतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्याथ्यांचा दिब्यांग प्रकार लक्षात घेऊन शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.
७) प्रात्यक्षिक/तोंडी आणि लेखी चाचणीचा गुणनोंदणी तक्ता चाचणीच्या सुरुवातीला देण्यात आलेला आहे. प्रश्ननिहाय गुणांची नोंद तक्त्यात शिक्षकांनी करावयाची आहे. अर्था गुण देऊ नये,
८) शिक्षकांनी विदयार्थ्यांच्या गुणांचे विश्लेषण करून वर्गस्तरावर गरजेनुरूप कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी.
इयत्ता सातवी : विषय मराठी
‘STARS’ प्रकल्पांतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरावरून विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक विद्याथ्यनि संबंधित इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी या चाचण्यांद्वारे करण्यात येईल. राज्यस्तरावरून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात द्वितीय सत्राअखेर इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्तींवर आधारित इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन २ घेण्यात येत आहे. सदर चाचणीचा मुख्य उद्देश बिदद्यार्थ्यांनी संबंधित इयत्तेमधील अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.
चाचणीचे स्वरूप :
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीचे विकसन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार विदयार्थ्यांची अध्ययन संपादणूक ही अध्ययन निष्पत्र्तीच्या आधारे तपासली जाणार आहे. या पुढील काळात होणारी सर्व राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणे व राज्य अध्ययन संपादणूक सर्वेक्षणे ही अध्ययन निष्पत्तींवर आधारित असणार आहेत, त्यामुळे संकलित मूल्यमापन २ साठी प्रश्नपत्रिका विकसित करताना संबंधित इयत्तांच्या मराठी विषयाच्या अध्ययन निष्पत्ती विचारात घेतल्या आहेत.
तोंडी चाचणी घेण्यासाठी सूचना :
१ ) तोडी चाचणीसाठी काही पूरक साहित्य आवश्यकता असल्यास (उदा., वाचन उतारे, शब्दकार्डे, वाक्यकार्डे, चित्रे इ.) असे साहित्य पुरेशा संख्येने चाचणी सुरू करण्यापूर्वी तयार करून ठेवावे.
२) तोंडी चाचणी घेत असताना चित्र निरीक्षण, श्रवण, वाचन इ. कृतींसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ दद्यावा.
३) विद्यार्थ्यांची नेमकी संपादणूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त बातावरणात चाचणी घेण्यात यावी,
४) वयोगटानुसार विदयार्थ्यांच्या घरच्या/परिसर भाषेचा स्वीकार करावा.
५) तोंडी प्रश्नांचा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वैयक्तिक स्वरुपात घ्यावा व प्रतिसादानुसार लगेचच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्राप्त गुणांची नोंद दिलेल्या गुणनोंद तक्यात करावी, अर्घा गुण देऊ नये.
६) तोंडी चाचणी ही लेखी चाचणीच्या दिवशीच पूर्ण होईल असे नियोजन करावे.
लेखी चाचणी घेण्यासाठी सूचना:
१) इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलांसाठी एक एक प्रश्न वाचून दाखवावा, काय करावयाचे आहे, हे समजावून सांगावे व तो प्रश्न सोडवायला सांगावा, याप्रमाणे एक एक प्रश्न पूर्ण करत चाचणी सोडवून घ्यावी.
२) इ. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे, त्यांना प्रश्न समजावून सांगावा, मात्र उत्तराचा संकेत देऊ नये,
३) विद्यार्थ्यांची नेमकी संपादणूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त वातावरणात चाचणी घेण्यात यावी. शाळेच्या मधल्या सुट्टीची वेळ झाल्याम अथवा मुले कंटाळली आहेत असे वाटल्यास थोडा वेळ थांबून नंतर उरलेली चाचणी घेण्यास हरकत नाही.
४) लेखी नाचणीमध्ये उत्तरे लेखनासाठी आवश्यक जागा देण्यात आलेली आहे.
५) संबंधित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या वर्गात ही चाचणी घ्यावयाची आहे व ती तपासावयाची आहे.
६) प्रत्येक विदयार्थ्यांची मदयः स्थितीमध्ये नेमकी संपादणूक कशी आहे, हे पाहणे हा मुख्य उद्देश चाचणी घेण्यामागे आहे. दिव्यांग विद्याथ्यांच्या बाबतीत सदर चावणी घेण्याबाचतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांचा दिव्यांग प्रकार लक्षात घेऊन शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किया विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी,
७) प्रात्यक्षिक/नोदी आणि लेखी चाचणीचा गुणनोंदणी तक्ता चाचणीच्या सुरुवातीला देण्यात आलेला आहे. प्रश्ननिहाय गुणांची नोंद सदर तक्त्यात शिक्षकांनी करावयाची आहे, अर्घा गुण देऊ नये.
८) शिक्षकांनी विदद्यार्थ्यांच्या गुणांचे विश्लेषण करून वर्गस्तरावर गरजेनुरूप कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी.
इयत्ता आठवी : विषय मराठी
‘STARS’ प्रकल्पांतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरावरून विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने संबंधित इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी या चाचण्यांद्वारे करण्यात येईल. राज्यस्तरावरून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात द्वितीय सत्राअखेर इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्तींवर आधारित इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्याथ्यांची संकलित मूल्यमापन – २ घेण्यात येत आहे. सदर चाचणीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी संबंधित इयत्तेमधील अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.
चाचणीचे स्वरूप :
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तींचे विकसन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार विद्याथ्यांची अध्ययन संपादणूक ही अध्ययन निष्पत्तीच्या आधारे तपासली जाणार आहे. या पुढील काळात होणारी सर्व राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणे व राज्य अध्ययन संपादणूक सर्वेक्षणे ही अध्ययन निष्पत्तींवर आधारित असणार आहेत, त्यामुळे संकलित मूल्यमापन २ साठी प्रश्नपत्रिका विकसित करताना संबंधित इयत्तांच्या मराठी विषयाच्या अध्ययन निष्पत्ती विचारात घेतल्या आहेत. तोंडी चाचणी घेण्यासाठी सूचना :
१) तोंडी चाचणीसाठी काही पूरक साहित्य आवश्यकता असल्यास (उदा., वाचन उतारे, शब्दकार्ड, वाक्यकार्डे, चित्रे इ.) असे साहित्य पुरेशा संख्येने चाचणी सुरू करण्यापूर्वी तयार करून ठेवावे.
२) तोंडी चाचणी घेत असताना चित्र निरीक्षण, श्रवण, बाचन इ. कृतींसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ ट्याबा.
३) विद्यार्थ्यांची नेमकी संपादणूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त वातावरणात चाचणी घेण्यात यावी.
४) वयोगटानुसार विद्यार्थ्यांच्या घरच्या/परिसर भाषेचा स्वीकार करावा.
५) तोंडी प्रश्नांचा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वैयक्तिक स्वरूपात घ्यावा व प्रतिसादानुसार लगेचच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्राप्त गुणांची नोंद दिलेल्या गुणनोंद तक्त्यात करावी, अर्धा गुण देऊ नये.
६) तोंडी चाचणी ही लेखी चाचणीच्या दिवशीच पूर्ण होईल असे नियोजन करावे.
लेखी चाचणी घेण्यासाठी सूचना :
१) इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलांसाठी एक एक प्रश्न वाचून दाखवावा, काय करावयाचे आहे, हे समजावून सांगावे व तो प्रश्न सोडवायला सांगावा. याप्रमाणे एक एक प्रश्न पूर्ण करत चाचणी सोडवून घ्यावी.
२) इ. पाचवी व आठवीच्या विद्याध्यपिकी ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे, त्यांना प्रश्न समजावून सांगावा. मात्र उत्तराचा संकेत देऊ नये.
३) विदयार्थ्यांची नेमकी संपादणूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त बातावरणात चाचणी घेण्यात यावी. शाळेच्या मधल्या सुट्टीची वेळ झाल्यास अथवा मुले कंटाळली आहेत असे बाटल्यास थोडा वेळ थांबून नंतर उरलेली चाचणी घेण्यास हरकत नाही.
४) लेखी चाचणीमध्ये उत्तरे लेखनासाठी आवश्यक जागा देण्यात आलेली आहे.
५) संबंधित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या वर्गात ही चाचणी घ्यावयाची आहे व ती तपासावयाची आहे.
६) प्रत्येक विद्यार्थ्यांची सदाः स्थितीमध्ये नेमकी संपादणूक कशी आहे, हे पाहणे हा मुख्य उद्देश चाचणी घेण्यामागे आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाचतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांचा दिव्यांग प्रकार लक्षात घेऊन शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.
७) प्रात्यक्षिक/तोंडी आणि लेखी चाचणीचा गुणनोंदणी तक्ता चाचणीच्या सुरुवातीला देण्यात आलेला आहे. प्रश्ननिहाय गुणांची नोंद तक्त्यात शिक्षकांनी करावयाची आहे. अर्धा गुण देऊ नये.
८) शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांचे विश्लेषण करून वर्गस्तरावर गरजेनुरूप कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी.