एलेमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड़ परीक्षा २०२६ विषयी सविस्तर माहिती.

शासकीय रेखाकला (एलेमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग (चित्रकला) ग्रेड़ परीक्षा २०२६ साठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करणेबाबत सविस्तर माहिती.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना सांगण्यात येते कि, सन २०२६ मध्ये आयोजित होणाऱ्या शासकीय इलेमेंटरी आणि ‘इंटरमिजीएट चित्रकला परीक्षेचे नियोजन सुरू केले आहे.(एलेमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड़ परीक्षा)

हे ही वाचा: PM- YASASVI pre Matric scholarship: NSP Portal वर संस्था नोंदणी व विद्यार्थी अर्ज प्रक्रियेबाबत सूचना

त्याअनुषंगाने शासकीय रेखाकला (एलेमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग (चित्रकला) ग्रेड परीक्षा २०२६ साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करणेकामी व परीक्षेची पूर्वतयारी व केंद्र मागणी नियोजन करणेकरमी मनपा शिक्षण विभाग स्तरावर माहिती संकलित करण्यात येत आहे.

सर्व उच्च प्राथमिक शाळांकडून सदर माहिती अत्यंत तातडीने व विहित मुदतीत प्राप्त होणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही या साठी सबंधीत शाळा मुख्यध्यापकांनी वैयक्तिक काळजी घेणे आवश्यक आहे.

त्याअनुषंगाने मनपाच्या कला विषय अध्यापन करणाऱ्या सर्व परिस्थितीचा विचार करता मुख्याध्यापकांनी विध्यार्थ्यांना एलेमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग (चित्रकला) ग्रेड परीक्षा २०२६ साठी जास्तीत जास्त विदयार्थी प्रवेशित होतील या पध्दतीने सबंधित शाळांनी कार्यवाही करण्यात येतील.

हे ही वाचा: मनपा प्राथमिक शाळांना 2026-27 या शैक्षणिक वर्षात दयावयाच्या सुट्ट्यांच्या यादीची तपशील

Leave a Comment