मनपा प्राथमिक शाळांना 2026-27 या शैक्षणिक वर्षात दयावयाच्या सुट्यांच्या यादीचे तपशील

मनपा प्राथमिक शाळांना 2026-27 या शैक्षणिक वर्षात दयावयाच्या सुट्यांच्या यादीचे तपशील या बाबत सविस्तर माहिती.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक सुट्ट्यांबाबत शासनाने नोटीस दिली आहे. त्या निर्देशानुसार नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग शैक्षणिक वर्ष 2026-27 मनपा शाळेमध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या सुट्ट्यांच्या यादींचे तपशील निश्चित करण्यात आले आहेत.

या सुट्ट्यांच्या यादीमध्ये राष्ट्रीय सण, महापुरुषांची जयंती, दिवाळी व उन्हाळी सुट्ट्या,स्थानिक सुट्ट्या तसेच धार्मिक सण यांचा समावेश केलेला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन व्हावे यासाठी सुट्ट्यांची यादी निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच शासकीय कामकाज नियमितपणे व्यवस्थित व्हावी.

हे ही वाचा: शैक्षणिक वर्ष 2026-27: नाशिक महानगरपालिका शाळांमध्ये होणाऱ्या उपक्रमाबाबत तपशील !

या उद्देशाने सुट्ट्यांचे वेळापत्रक शासनाने जाहीर केले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या वेळपत्रकाचे पालन करावे. त्याचबरोबर मुख्याध्यापक, शिक्षक यांनी सुट्ट्यांच्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी. वेळापत्रकानुसार पालक, शिक्षक व मुख्याध्यापक तसेच विद्यार्थी यांनी इतर उपक्रमांचे नियोजन करावे.

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाने सर्व मनपा शाळांमध्ये कामकाज नियोजनबद्ध व प्रभावीपणे राबवले जावे या दृष्टीने सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या सुट्ट्या विद्यार्थ्यांना सामाजिक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी महत्त्वाच्या असतात.

हे ही वाचा: My bharat पोर्टलवर आयोजित केला जाणाऱ्या विविध स्पर्धा/उपक्रमांचे प्रचार

या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य विकसित करावे यासाठी पालकांनी प्रयत्न करावे. विद्यार्थ्याच्या विकासाबरोबरच शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, परीक्षा इतर शालेय कामकाज यांचे नियोजन व्हावे यासाठी ही यादी मार्गदर्शक ठरेल.

Leave a Comment