महानोकरभरती जाहिरात | महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जाहिराती फक्त एकाच ठिकाणी | अर्ज करा.

महाराष्ट्र राज्यात ब -याच कालावधी पासून नोकर भरती बंद होती.अलीकडे निवडणुका जशा जवळ येतील तशा नोकर भरतीच्य संधी उपलब्ध होताना दिसत आहेत.ब-याच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या जागासाठी जाहिरात आज निघालेली दिसते.महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी ही एक संधीच आहे.परंतु ही संधी सर्व तरुणापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.यासाठी आम्ही विविध जिल्ह्यातील जिल्हा परिषदांची या ठिकाणी जाहिरात देत आहोत.ही जाहिरात तरुणांनी डाऊनलोड करून घ्यावी व त्याचा उपयोग करून घ्यावा.Mahanokarharti Advertisement | Advertisements from various districts of Maharashtra only at one place Apply

हे ही वाचा

आपले आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करा | आधारकार्ड फ्री अपडेट कसे कराल ? शेवटची तारीख जाहीर ! Uidai my Aadhaar.

हिंगोली,सोलापूर,सिंधुदुर्ग,सातारा,संभाजीनगर,सांगली,वाशिम,वर्धा,रायगड,रत्नागिरी,यवतमाळ,भंडारा,बुलढाणा,पुणे,पालघर,परभणी,नाशिक,नंदुरबार,धुळे,ठाणे,जळगाव,चंद्रपूर,गोंदिया,गडचिरोली,कोल्हापूर,धाराशिव,अहमदनगर,अमरावती,अकोला इत्यादी जिल्ह्यांच्या जाहिराती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि डाऊनलोड करून घेणार आहोत.

१) हिंगोली          

२) सोलापूर 

३ ) सिंधुदुर्ग

४)सातारा 

५ )संभाजीनगर 

६ )सांगली 

७)वाशीम 

८)वर्धा 

९)रायगड 

१०)रत्नागिरी 

११) यवतमाळ 

१२) भंडारा 

१३) बुलढाणा 

१४) पुणे     

१५) पालघर 

१६) परभणी 

१७) नाशिक 

१८) नंदुरबार 

१९) धुळे 

२०) ठाणे 

२१) जळगाव 

२२) चंद्रपूर 

२३) गोंदिया 

२४) गडचिरोली 

२५ ) कोल्हापूर 

२६) धाराशिव 

२७) अहमदनगर 

२८) अमरावती 

२९) अकोला 

इत्यादी जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांच्या जाहिराती या ठिकाणी उपलब्ध आहेत. काही जाहिराती उपलब्ध झाल्या नाहीत.

Leave a Comment