MECL मध्ये विविध पदभरती सुरू |इयत्ता १० वी पासून ITI,पदवीधर पर्यंत संधी ! जाहिरात पहा.

बेरोजगार तरुणांसाठी नोकरी हा एक जिव्हाळ्याचा विषय असतो त्याचप्रमाणे भरती विषयी माहिती मिळणे हे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.या साठी ही बातमी त्या नोकरीच्या शोधात असलेल्या युवकासाठी आहे.खालील माहिती पहा आणि त्या संधीचा फायदा घ्या.जाहिरात सुद्धा देत आहोत.

MECL Various Recruitment Starts | Opportunities from Class 10th to ITI, Graduate! View ad.

हे ही वाचा

कोण कोणाला भारी ? सुपरस्टार रंजनीकांत चा Jailer ? कि सनी देओल चा Gadar 2 जाणून घ्या.

भरतीसाठी आवश्यक बाबी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबत स्पष्टपणे जाणून घेऊया.

1. MECL म्हणजे मिनरल एक्सप्लेनेशन कार्पोरेशन लिमिटेड या अंतर्गत अकाउंटंट, हिंदी ट्रान्सलेटर असिस्टंट (सॅम्पलिंग) असिस्टंट (अकाउंटंट) इलेक्ट्रिशियन (सर्व आणि ड्राफ्ट्समन) असिस्टंट (मटेरियल्स) टेक्निशियन (लॅबोरेटरी) या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

MECL अंतर्गत होणाऱ्या वित्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी पात्र असलेले आणि इच्छुक उमेदवार आपल्या सोयीनुसार ऑनलाइन पद्धतीने करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर 2023 आहे. मिनरल एक्स्प्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड या भरतीसाठी आवश्यक बाबी यांची सविस्तर माहिती जाणून घेऊया. आवश्यक बाबी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा नोकरीच्या ठिकाण इत्यादी टेक्निशियन (लायब्ररी )असिस्टंट (मटेरियल) अकाउंटंट हिंदी ट्रान्सलेटर टेक्निशियन (सर्वे आणि ट्रान्समन) टेक्निशियन असिस्टंट (हिंदी) इलेक्ट्रिशियन

MECL Various Recruitment Starts | Opportunities from Class 10th to ITI, Graduate! View ad.

हे ही वाचा

सावधान ! मुंबईमध्ये बऱ्याच महिला सोबत असे घडत आहे ;असे होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल ? Scam | fraud

या ठिकाणी जाहिरात देण्यात येत आहे Downoad करा.

भरतीसाठी रिक्त पदे: ५४

शैक्षणिक पात्रता: पदवी / पदवी सह/ ICWA+ अनुभव वर्षाचा

हिंदी ट्रान्सलेटर पदवी ( हिंदी आणि इंग्रजी विषयासह) + हिंदी विषयात पदवीधर पदवी + अनुभव 3

वर्षाचा

हे ही वाचा

आता आपली आवडती स्प्लेंडर इलेक्ट्रिक अवतारात ; इतकी असणार किंमत

टेक्निशियन सर्वे आणि ड्राफ्ट्समन १० वी पास +सर्वे/ड्राफ्ट्समन सिव्हिल विषयात ITI + एक वर्षाचा अनुभव

टेक्निशियन लॅबोरेटरी-फिजिक्स / केमिस्ट्री / झूलॉजी विषयात पदवी B.SC+वर्षाचा अनुभव

टेक्निशियन सॅम्पलिंग science शाखेतील पदवी (B.SC)+ एक वर्षाचा अनुभव

असिस्टंट (अकाउंट्स) commerceशाखेतील पदवी ब (B.com) + एक वर्षाचा अनुभव

असिस्टंट (HR)-

शाखेतील पदवी कोणत्याही प+टायपिंग इंग्रजी 40 श.प्र.मी १ वर्षाचा अनुभव

असिस्टंट (मटेरियल)- गणित विषयात पदवी आणि किंवा commerce शाखेतील पदवी ( B.Com) टायपिंग इंग्रजी ४०श प्र. मी + १ वर्षाचा अनुभव

असिस्टंट (हिंदी) – इंग्रजी आणि हिंदी विषयासह पदवीधर/इंग्रजी विषयात पदवी + Advance हिंदीमध्ये सम कक्ष परीक्षा उत्तीर्ण+ टायपिंग हिंदी ३० श. प्र. मी + १ वर्षाचा अनुभव

इलेक्ट्रिशियन- १० वी पास + इलेक्ट्रिकल विषयात ITI + वायरमेन प्रमाणपत्र+१ वर्षाचा अनुभव.

हेही वाचा:

बहुगुणी तुळशीकडे धार्मिक दृष्टीनेच पाहण्यापेक्षा आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करा भरपूर फायदे आहेत

सुवर्णसंधी नोकरीची संपूर्ण भारतामध्ये भरती सुरू! या जागांसाठी जाणून घेऊयात पात्रता निकष आणि अर्जाच्या पद्धती बद्दल:

वयोमर्यादा: ओपन- १८ ते ३० मागासवर्गीयांसाठी ५ वर्षाची सूट प्रवर्ग ओबीसी-३ वर्षाची सूट

अर्ज करण्याची फी

ओपन / ओबीसी / EWS- १०० रुपये

PWD/माजी सैनिक / मागासवर्गीय प्रवर्गासाठी फी नाही.

अर्ज भरण्यासाठी च्या अतिशय महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची ऑनलाईन सुरुवात 14 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची ऑनलाईन तारीख १३ सप्टेंबर 2023.

संकेतस्थळ : https://www.mecl.co.in/Index.aspx?Lng=HI

Leave a Comment