Recruitment : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात मोठी भरती या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. सर्व उमेदवारांसाठी ही एक मेगा भरतीच आहे म्हणून उमेदवारांनी आजच अर्ज करा या विभागात. एकूण 1729 जागांसाठी भरती(Recruitment) होणार आहे आणि या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे.
हे हि वाचा: इंजिनियरिंग मध्ये मराठी भाषा सक्तीची होणार ?
arogya.maharashtra.gov.in या वेबसाईटवर सर्व उमेदवारांना अर्ज विषयीची माहिती मिळेल. सदर भरतीसाठी सर्व उमेदवारांना 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येईल म्हणून उमेदवारांनी संधी सोडायला नको.
पदांचे नाव
वैद्यकीय अधिकारी गट अ
शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी (MBBS) किंवा समतुल्य वैद्यकीय अधिकारी ( विशेषज्ञ ) पदव्यूत्तर पदवी/डिप्लोमा किंवा समतुल्य.
हे हि वाचा : अग्निवीरवायू भरती सुरु : लगेच अर्ज करा.
वयाची अट
मागासवर्गीय व अनाथ वर्गांसाठी 5 वर्षांची सूट असणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18/ 19 ते 38 वर्ष असायला हवे.
किती शुल्क लागेल
सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये शुल्क लागेल आणि मागासवर्ग दिव्यांग व अनाथ वर्गातील उमेदवारांना 700 रुपये शुल्क लागणार आहे.
हे हि वाचा: FASTtag जाणार काळाच्या पडद्याआड | नवीन GPS प्रणाली कोणती ? कशी?
किती पगार मिळेल
निवडलेल्या सर्व उमेदवारांना 57,100/- रुपये ते 1,77,500 रुपयांपर्यंतचा पगार मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र
अर्जाची शेवटची तारीख
15 फेब्रुवारी 2024