1 डिसेंबर पासून Sim Card विकत घेण्याचे नियमात बदल होणार.
Table of Contents
सध्या मोबाईल हे एक असे साधन झाले आहे जे प्रत्येकाकडे उपलब्ध आहे . जो तो मोबाईलचा वापर करतो आहे. जवळ जवळ सर्व गोष्टी ऑनलाईन पद्धतीने केल्या जाऊ लागल्या आहेत. मोबाईल ला Sim Card ची गरज असते ज्यावर मोबाईल चे Activation असते. जेव्हा एखादी वस्तू खरेदी केली जाते त्यासाठी काही नियम ही लागू करण्यात येतात. तसेच Sim Card लाही काही नियम लागू करण्यात आले आहेत.
हे पण वाचा : Tata Technologies IPO बाबत अशा आहेत पुढील घडामोडी !
तसेच सध्या सिम कार्ड संबंधित नियमांमध्ये ( Rules ) बदल 1 डिसेंबर पासून होणार असल्याचे सांगितले गेले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ ऑक्टोबरला करण्यात आली होती पण त्यामध्ये दोन महिने जास्त मुदत वाढ देण्यात आली होती सिम कार्ड हे एक असे साधन आहे जे महत्वाच्या गोष्टी आपल्या मध्ये साठवून ठेवते. व महत्वाचा वेळी उपयोगाला देखील येते.आज काल Sim Card चा वापर करून काही ठिकाणी फसवणूक केली जात आहे.
सरकारने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाय योजना राबवल्या आहेत. सिम कार्ड संबंधित नियमामध्ये बदल होणार आहे. हा पर्याय देखील फसवणुकीला आळा घालणारा पर्याय आहे. हा त्यापैकी एक उपाय म्हणता येईल. नवीन बदलामध्ये सिम कार्ड डीलरची पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
हे पण वाचा : वेळापत्रकात असणार आनंदाचा तास : शाळांमध्ये येणार नवीन उपक्रम
तसेच सिमकार्ड पुरवणाऱ्या दुकानदाराची पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे.इतके झाल्यानंतर सिम कार्ड रीतसर मिळेल याची शाश्वती नसते. सिम कार्ड दुकानात आल्यावर त्याची नोंदणी करावी लागते. त्यानंतरच सिम कोणालाही पाठवता येते. त्यासाठी पोलीस पडताळणी टेलिग्राम ऑपरेटरची गरज लागते. तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई देखील होते.दहा लाखांचा दंड आकारला जातो . एका आयडीवर मर्यादित सिम घेऊ शकतो.
हा नियम सिम बंद करण्याबाबत
Sim Card खरेदी करण्यासाठीच हे नियम तयार करण्यात आले नसून ते विक्रीसाठी तयार करण्यात आले आहेत. सिम कार्ड विकणाऱ्या लोकांना दोन पर्याय दिले जातात ते म्हणजे व्यावसायिक कनेक्शन घ्यावे लागेल किंवा वापरणाऱ्याला एखाद्या ओळखपत्रावर 8 ,9 सिम द्यायचे असेल तर तो देऊ शकतो. त्याला कोणतेही निर्बंध नाही.जर एखाद्या व्यक्तीला स्वतःचे सिम कार्ड बंद करून घ्यायचे असेल तर तो घेऊ शकतो नंतर 90 दिवसानंतर ते दुसऱ्या व्यक्तीला दिले जाते. सिम एकाच वेळी खरेदी आणि विक्री करता येत नाही.
मोठा दंड आणि तुरुंगवास याविषयी थोडक्यात पाहूया.
सिम कार्ड संबंधित नियमाचे उल्लंघन केल्यास दहा लाख रुपये दंड आणि तुरुंगवास देखील होऊ शकतो.विक्रेत्यांना 30 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले आहे. शिक्षेसाठी कोणताही भेदभाव करता येणार नाही. अगदी विक्रेत्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सरकारने सिम कार्ड विषयी जे नवीन नियम तयार केले आहेत त्यामुळे फसवणुकीला आळा बसणार आहे.