Chandrayaan-3 ची आज Landing प्रक्रिया पहा इथे Live | क्षण आनंदाचा आतुरतेचा

ISRO Website : https://www.isro.gov.in/

YouTube Channel :

Facebook : https://facebook.com/ISRO

अखेर तो दिवस ती वेळ तो क्षण आला, ज्या दिवसाची आपण कित्येक दिवसापासून वाट पाहत होतो. हो आज चंद्रयान ३ चंद्रावर उतरणार आहे. याचे लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहणार आहोत खालील लिंक वर. त्या लिंक खाली देण्यात येत आहेत तरी ठरलेल्या वेळी आपण यावेळी लिंक वर जायचं आहे आणि चंद्रयान ३ चा सुखद सोहळा अनुभवयाचा आहे. Watch today’s Chandrayaan-3 landing process live | A moment of longing for joy

क्षण भारताच्या सन्मानाचा…. क्षण भारतीयांच्या अभिमानाचा……

चांद्रयान-3  च्या लँडिंगची प्रक्रिया २३ ऑगस्टला संध्याकाळी ५:४५ ला सुरू होईल.

 चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ ६:०४ ला उतरेल. Watch today’s Chandrayaan-3 landing process live | A moment of longing for joy

डीडी नॅशनल आणि इस्रोच्या सोशल मीडियावर लँडिंगची प्रक्रिया संध्याकाळी ५:२७ पासून लाइव्ह पाहता येईल. मी सर्वांना आवाहन करतो या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक क्षणाचेसाक्षीदार व्हा !

 या संकेतस्थळावर लाईव्ह पहा

ISRO Website : https://www.isro.gov.in/

© YouTube :https://youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss

@ Facebook : https://facebook.com/ISRO

Leave a Comment