नाशिक गौरव 2023 : भव्य जिल्हास्तरीय नृत्य,समुहनृत्य व गायन स्पर्धा.

नाशिक गौरव 2023 : भव्य जिल्हास्तरीय नृत्य,समुहनृत्य व गायन स्पर्धाबाबत संपुर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

नाशिक गौरव 2023 : भव्य जिल्हास्तरीय नृत्य,समुहनृत्य व गायन स्पर्धांचे आयोजन नाशिक शहरात करण्यात येत आहे. शहरात विविध क्षेत्रातील अनेक स्पर्धा होतच असतात.या स्पर्धा अनेक संस्था,मंडळे,यामार्फत घेण्यात येत असतात.त्यामुळे सहभागी होणा-यांना एक संधीच असते, ते म्हणजे आपले कौशल्ये आणि कर्तुत्व जगासमोर मांडणे. ही बहुमोल सुवर्णसंधी असते .अशीच एक शैक्षणिक संस्था भव्य जिल्हास्तरीय नृत्य,समुहनृत्य व गायन स्पर्धा नाशिक मध्ये आयोजित करीत आहे.या संधीचा फायदा सर्वानी घेतला पाहिजे. या शैक्षणिक संस्थेचे नाव आहे महाराष्ट्र समाज सेवा संघ नाशिक संचालित, रचना व नवरचना विद्यालय.पालक-शिक्षक संघ यांच्यामार्फत ही भव्य जिल्हास्तरीय नृत्य,समुहनृत्य व गायन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.Nashik Gaurav 2023 : Grand district level dance, group dance and singing competition.

हे ही वाचा : मोबाईल वर निर्बंध आता नाशिक मनपा शाळांमध्ये ! परिपत्रक जारी.

प्रत्येक कलाकारासाठी सहाय्यक, कलात्मक समुदायाचा भाग असणे प्रेरणादायी आणि फायदेशीर असणार आहे . कलाकार नेहमीच प्लॅटफॉर्म शोधत असतात . तिथे ते इतर कलाकारांशी समरस होऊन आपली कला सादर करू शकतात ,अनुभव शेअर करू शकतात आणि उपक्रमामध्ये बनू शकतात. ”Nashik Gaurav 2023 : Grand district level dance, group dance and singing competition.

असेच एक उस्फुर्त भव्य जिल्हास्तरीय वैयक्तिक गायन-नृत्य व समूहनृत्य स्पर्धा व्यासपीठ आपणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. नाशिक मधील नामांकित शिक्षण संस्था महाराष्ट्र समाज सेवा संघ नाशिक, संचालित रचना व नवरचना विद्यालय पालक-शिक्षक संघ आयोजित करीत आहे नाशिक गौरव 2023 !

गौरव कलेचा, गौरव कलावंतांचा
नाशिकच्या इतिहासात रोवला जाणार तुरा मानाचा ….!!!

हे ही वाचा : “दप्तर मुक्त शनिवार” उपक्रमांतर्गत सातपुरच्या मनपा शाळेचे विद्यार्थी रमले शेत- मळ्यामध्ये !

स्पर्धेच्या नियम व अटी पुढील प्रमाणे :

१) या स्पर्धेत वय वर्ष ५ ते ५० या वयोगटातील सर्व कलावंतांना सहभाग घेता येणार आहे.
२) व्यावसायिक कलावंतांना या स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.
३) ही स्पर्धा प्राथमिक, व्दितीय आणि अंतिम अशा तीन बाद फेन्यांमध्ये होणार आहे.
४) स्पर्धकाला आपल्या बरोबर १ किंवा २ वाद्य वादक आणण्याची परवानगी आहे.
तसेच स्पर्धकाकडे वाद्य वादक नसेल तर स्पर्धेच्या ठिकाणी वाद्य वादक मिळेल.
५) विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
७) प्रवेश शुल्क व अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंक वर आहे. किंवा व्हॉट्सअप वरून प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख २० सप्टेंबर २०२३ ही आहे.

कलात्मक समुदाया मध्ये कलाकारांना प्रेरणा आणि कौशल्य विकासापासून भावनिक समर्थन आणि सहयोगी संधींपर्यंत लाभांची समृद्धता मिळते. अशा एखाद्या व्यासपीठावर कलाकार एकत्र येतात व तिथेच त्याची सर्जनशीलता वाढते, शेवटी अशा सर्व सहभागा मधूनच कलाकारचे कलात्मक अनुभव समृद्ध होतात.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्यानी हा गुगल फॉर्म भरा.या गुगल फॉर्म मध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc1B8SyYC8YMuGlX0hRfi0JG7eU6Wp9hisOeGOS3gLBrw6fiw/viewform?usp=pp_url

पारितोषिके

समूह नृत्य प्रथम ३१०१ /- रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र

समूह नृत्य द्वितीय २१०१ /- रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र

नाशिक गौरव २०२३

वैयक्तिक नृत्य प्रथम ३१०१ /- रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र

समूह नृत्य तृतीय १००१/- रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र समूह नृत्य उत्तेजनार्थ ५०१ /- रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र समूह नृत्य उत्तेजनार्थ ५०१ /- रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र (गायन / नृत्य स्पर्धेत अंतिम विजेते तिनही गटातून स्वतंत्र निवडण्यात येईल) वैयक्तिक नृत्य व्दितीय २१०१/- रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र वैयक्तिक नृत्य तृतीय १००१/- रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र वैयक्तिक नृत्य उत्तेजनार्थ ५०१ /- रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र वैयक्तिक नृत्य उत्तेजनार्थ ५०१/- रोग, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र (गायन / नृत्य स्पर्धेत अंतिम विजेते तिनही गटातून स्वतंत्र निवडण्यात येईल) वैय. गायन प्रथम ३१०१ /- रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र वैय. गायन व्दितीय २१०१ /- रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र वैय. गायन उत्तेजनार्थ ५०१ /- रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र वैय. गायन उत्तेजनार्थ ५०१ /- रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र

वैय. गायन तृतीय १००१/- रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र

अधिक माहिती मिळवा.
संयोजक
प्रमोद शिरोडे- 8888820009
सचिन जाधव – 9822651738

या स्पर्धेची नोंदणी करण्याच्या या संधीचा फायदा घ्या, तुमची कला सामायिक करणे सुरू करा आणि उत्साही कलात्मक समुदायाचा भाग व्हा. तुमच्या सर्जनशीलतेमध्ये इतरांचे जीवन प्रेरणा आणि समृद्ध करण्याची शक्ती आहे. आजच नोंदणी करा आणि तुमचा कलात्मक प्रवास सुरू होऊ द्या !

Leave a Comment