15 जून 2023 पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये काही बदल राज्यस्तरावर होत असतात.काही बदल स्थानिक स्तरावर होत असतात त्यापैकीच एक बदल म्हणजे नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये कार्यक्षेत्रात अभ्यासक्रम सक्तीचा करण्यात आलेला आहे. तो कोणता अभ्यासक्रम आहे? खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे. या अगोदर भाग एक देण्यात आलेला आहे हा भाग दुसरा आहे.Scout Guide subject has been made compulsory in all schools of Nashik Municipal Corporation. Syllabus Part: 2 Useful for all schools.
हे ही वाचा
* प्रवेश पदक अभ्यासक्रम *
प्रथम वर्ष
जून-जुलै :–
१) कब / बुलबुल यात विद्यार्थ्यांची निवड करणे,त्याचबरोबर पालकांशी भेट व नोंदणी करणे.
२) कब / बुलबुल विद्यार्थ्यांची ओळख करून घेणे, कब पॅक/फ्लॉक नाव देणे.
३)विद्यार्थ्यांनी मोगलीची / ताराची गोष्ट सांगणे.
४)विद्यार्थ्यांना कब/बुलबुल प्रार्थना, राष्ट्रगीत व स्काऊट गाईड झेंडागीत योग्य चालीवर म्हणता येणे.
५) हस्तकला, घडीकाम व होड्यांचे चार प्रकार करता येणे.
६)शिक्षकांनी कोणतेही २ बडबडगीत विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेणे.
७) कब बुलबुल ध्येय वचन नियम, कृतीयुक्त बालगीते.
८)विद्यार्थ्यांनी षटक तयार करुन नावे देणे.
ऑगस्ट-सप्टेंबर :–
१) कब / बुलबुल स्वागताची पद्धत.
२) हस्तांदोलन, वंदन करता येणे.
३) विद्यार्थ्यांना झेंड्याचे क्रमवार रंग सांगता येणे.
५) घडीकाम / २ वस्तू
६) खेळ
७) कब व बुलबुलचे वंदन
8) कब रॉक सर्कल / बुलबुल रिंग षटक गाणे.
९) कोणतेही एक अभिनय गीत. 1.हस्तांदोलन 2.शाळेतील सत्कृत्य
१०) रेड फ्लॉवर / बुलबुल ट्री
(११) वरील अभ्यासक्रम पूर्ण करून वचनविधी दिक्षाविधी घेण्यात यावा. (प्रवेशिका पदक द्यावे.)
कोमल पंख व प्रथम चरण पदक
हे ही वाचा
माझी कन्या भाग्यश्री योजने बद्दल संपुर्ण माहिती जाणून घ्या…| Majhi Kanya Bhagyashri Yojana
ऑक्टोबर-नोव्हेंबर :–
१) तारा / मोगली गोष्ट
२) सत्कृत्य म्हणजे काय ? व ते कसे करावे याचे मार्गदर्शन. शाळेतील सत्कृत्य. उदा. कचरा उचलून कचरा पेटीत टाकणे. [2ऑक्टोबर गांधी जयंती शाळेतील परिसर स्वच्छ करून घेणे.]
३) खेळ व्यायाम
४) हस्तकला भेटकार्डाचा संग्रह करणे, भेटकार्ड करणे.
५) अभिनय गीते व चिकटकाम
डिसेंबर – जानेवारी :–
१) प्रवेश बॅजची माहिती, अर्थ सांगणे.
२) वैयक्तिक साहित्य व्यवस्थित जागच्या जागी ठेवणे.
३) सत्कृत्य घरातील. उदा. छोट्या कपड्यांच्या घड्या घालणे, निरोप देणे.
४) प्रार्थना चालीवर म्हणता येणे.
५) सणाची माहिती सांगणे.
६) हस्तकला माती काम, घडीकाम २ वस्तू
७) गाणी छोटे देशभक्तीपर गीत सणांची गाणी
८) पाने फुले संग्रह करणे.
९) उपक्रम नाताळ सण साजरा करणे, २६ जानेवारी साधनयुक्त कवायत.
फेब्रुवारी-मार्च:-
१) २२ फेब्रुवारी चिंतन दिन साजरा करणे. लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पुजन करणे व माहिती सांगणे.)
२) वरील झालेल्या अभ्यासक्रमाची चाचणी (सराव) घेणे.
३) टेस्ट कार्ड भरणे.
४) खेळ व बी.पी. व्यायाम प्रकार सराव.
हे ही वाचा
द्वितीय वर्ष
रजतपंख / द्वितीय चरण पदक
जून :–
१) वैयक्तिक स्वच्छता, नखे, दात, केस, कपडे.
२) झाडे / फुले निरीक्षण
३) सत्कृत्य घराशेजारील उदा. पत्र वाचून दाखविणे वगैरे.
४) भोजनापूर्वीची प्रार्थना (घरी / शाळेत )
५) शारीरिक कवायत.
६) बी.पी. व्यायाम प्रकार
७) एक अभिनयगीत (कोणतेही) पावसाची गाणी
८) टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे.
जुलै :–
१) घड्याळावरून वेळ सांगणे.
२) दोरीची टोके शेवटणे, सुकर गाठ बांधणे, उपयोग सांगणे.
३) भोजनापूर्वीची प्रार्थना व स्वतःच्या धर्माची प्रार्थना
४) सत्कृत्य परिसरातील
५) शारीरिक हालचालीचे खेळ-अंकाचा खेळ (एकेका होडीत बसा.)
६) २ जुलै वृक्षसंवर्धन दिन. वृक्षदिंडी काढणे व शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करणे. (जिल्हा कार्यालयाला अहवाल पाठविणे.)
७) राष्ट्रगीत, ध्वजगीत नियमानुसार गायन करणे.
८) झंडागीत (भारत स्काऊट गाईड, झेंडा )
९) शारीरिक व्यायाम दोरीवरच्या उड्या –
१०) ५ प्रकारच्या फुलांचा संग्रह करणे व नोंद ठेवणे.
११) हस्तकला कागदी फुलांचा हार तयार करणे.
हे हि वाचा
ऑगस्ट :–
१) सुकर गाठ सराव घेणे.
२) सत्कृत्य – वर्गातील. उदा. मित्राला मदत करणे वगैरे.
३) टेलीफोनचा उपयोग करता येणे.
४) राष्ट्रध्वजाची माहिती सांगणे, राष्ट्रगीत चालीवर म्हणता येणे.
५) शारीरिक व्यायाम बेडूक उडी, तोल सांभाळणे, टेनिस बॉल फेकणे, झेलणे.
६) १० प्रकारच्या बियांचा संग्रह करणे, नोंद ठेवणे.
७) रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करणे.
८) हस्तव्यवसाय राखी तयार करणे.
सप्टेंबर :–
१) पालकाचे नाव व पत्ता फोन नंबर सांगता येणे.
२) ५ सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करणे. (भेटकार्ड करून भेट देणे) ३) ८ सप्टेंबर साक्षरता दिन. (साक्षरता दिंडी काढणे, अहवाल पाठविणे.)
४) सत्कृत्य वर्गाबाहेरील
५) शीड गाठ बांधता येणे, उपयोग घेणे.
६) नियम, वचन, ध्येय, प्रार्थना म्हणून घेणे.
७) हस्तकला कागदी फुलांचा गुच्छ तयार करणे, भेटकार्ड चिकटकाम
फेब्रुवारी-मार्च:-
१) २२ फेब्रुवारी चिंतन दिन साजरा करणे. लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पुजन करणे व माहिती सांगणे.)
२) वरील झालेल्या अभ्यासक्रमाची चाचणी (सराव) घेणे.
३) टेस्ट कार्ड भरणे.
४) खेळ व बी.पी. व्यायाम प्रकार सराव.
हे ही वाचा
शाळांसाठी आवश्यक स्काउट गाईड ची संपुर्ण माहिती. |
तृतीय वर्ष
रजतपंख / द्वितीय चरण पदक
जून :–
१) वैयक्तिक स्वच्छता, नखे, दात, केस, कपडे.
२) झाडे / फुले निरीक्षण
३) सत्कृत्य घराशेजारील उदा. पत्र वाचून दाखविणे वगैरे.
४) भोजनापूर्वीची प्रार्थना (घरी / शाळेत )
५) शारीरिक कवायत.
६) बी.पी. व्यायाम प्रकार
७) एक अभिनयगीत (कोणतेही) पावसाची गाणी
८) टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे.
जुलै :–
१) घड्याळावरून वेळ सांगणे.
२) दोरीची टोके शेवटणे, सुकर गाठ बांधणे, उपयोग सांगणे.
३) भोजनापूर्वीची प्रार्थना व स्वतःच्या धर्माची प्रार्थना
४) सत्कृत्य परिसरातील
५) शारीरिक हालचालीचे खेळ-अंकाचा खेळ (एकेका होडीत बसा.)
६) २ जुलै वृक्षसंवर्धन दिन. वृक्षदिंडी काढणे व शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करणे. (जिल्हा कार्यालयाला अहवाल पाठविणे.)
७) राष्ट्रगीत, ध्वजगीत नियमानुसार गायन करणे.
८) झंडागीत (भारत स्काऊट गाईड, झेंडा )
९) शारीरिक व्यायाम दोरीवरच्या उड्या –
१०) ५ प्रकारच्या फुलांचा संग्रह करणे व नोंद ठेवणे.
११) हस्तकला कागदी फुलांचा हार तयार करणे.
ऑगस्ट :
१) सुकर गाठ सराव घेणे.
२) सत्कृत्य – वर्गातील. उदा. मित्राला मदत करणे वगैरे.
३) टेलीफोनचा उपयोग करता येणे.
४) राष्ट्रध्वजाची माहिती सांगणे, राष्ट्रगीत चालीवर म्हणता येणे.
५) शारीरिक व्यायाम बेडूक उडी, तोल सांभाळणे, टेनिस बॉल फेकणे, झेलणे.
६) १० प्रकारच्या बियांचा संग्रह करणे, नोंद ठेवणे.
७) रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करणे.
८) हस्तव्यवसाय राखी तयार करणे.
हे ही वाचा
सप्टेंबर :–
१) पालकाचे नाव व पत्ता फोन नंबर सांगता येणे.
२) ५ सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करणे. (भेटकार्ड करून भेट देणे)
३) ८ सप्टेंबर साक्षरता दिन. (साक्षरता दिंडी काढणे, अहवाल पाठविणे.)
४) सत्कृत्य वर्गाबाहेरील
५) शीड गाठ बांधता येणे, उपयोग घेणे.
६) नियम, वचन, ध्येय, प्रार्थना म्हणून घेणे.
७) हस्तकला कागदी फुलांचा गुच्छ तयार करणे, भेटकार्ड चिकटकाम –