नोकरीची संधी : 27 हजार वेतनाची नोकरी |असा करा अर्ज

नोकरीची संधी : 27 हजार वेतनाची नोकरी आहे. उमेदवारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.त्यासाठी अर्ज कसा करावा या विषयी सविस्तर माहिती.

खालील माहिती जाणून घ्या

आजच्या काळात नोकरी मिळणे खूप अवघड झाले आहे. शिक्षण जास्त असले तरीही नोकरी मिळत नसल्याची अनेक उदाहरणे आपण पाहत असतो. नोकरीसाठी अनेक उमेदवार इच्छुक असतात.अशातच कधी तरी नोकर भरतीच्या जागा सुटतात ती नोकरीची सुवर्णसंधी म्हणून उपलब्ध झालेली असते. सरकारी नोकरी आता फारशी मिळत नाही.+

हे ही वाचा: MSRTC मध्ये आता होणार मोठी भरती; वेतन किती असणार?

आपण ज्या नोकरीबाबत बोलत आहोत त्या उमेदवारांचे शिक्षण ग्रॅज्युएट पूर्ण झालेले पाहिजे, जे ग्रॅज्युएट उमेदवार आहेत, ते नोकरी तर शोधत असतीलच त्यांना ही संधी खूप उपयुक्त ठरू शकते. इंजिनियर सर्विस लिमिटेड या कंपनीकडून अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. या कंपनीमध्ये सुपरवायझर हे पद रिक्त असून त्यासाठी त्या पदावर भरती केली जाणार आहे. या पदांच्या भरतीमध्ये एकूण 209 पदांवर भरती केली जाणार आहे.

या भरतीत जे उमेदवार नोकरीसाठी अर्ज करणार आहेत. त्यांनी या विषयी संपूर्ण माहिती लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

हे ही वाचा: नर्सरी प्रवेशासाठी वयअटीसह ; नवीन शैक्षणिक वर्षापासून या नियमांची अंमलबजावणी

भरती अशी होणार

● दिल्ली- 87 पद
● मुंबई- 70 पद
● कोलकाता-12 पद
● हैदराबाद- 10 पद
● नागपूर- 10 पद
● तिरुअनंतपुरम- 20 पद

वयाची मर्यादा

या भरती मधील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयाची मर्यादा ठरवण्यात आलेली आहे.

● सामान्य वर्गातल्या उमेदवारांसाठी 35 वर्षांची वयाची मर्यादा आहे.
● ओबीसी कॅटेगरीतल्या उमेदवारांसाठी 38 वर्षांची वयाची मर्यादा आहे.
● एस सी एस टी कॅटेगिरीतल्या उमेदवारांसाठी 40 वर्षांची वयाची मर्यादा आहे.

हे ही वाचा: डी.एड,बी.एड शिक्षकांची साडेचार हजारांहून अधिक पदे भरली जाणार

उमेदवारांची निवड

उमेदवारांची निवड ही स्किल टेस्टच्या किंवा लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. उमेदवारांना एमएस एक्सेल, एमएस वर्ड आणि एमएस पावर पॉइंट इत्यादी मधले स्किल टेस्ट द्यावी लागेल.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्य प्राप्त बोर्डाची B.Sc, B.Com, B.A किंवा समकक्ष डिग्री असली पाहिजे. त्यासाठी कम्प्युटरचा किमान एक वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स करणे गरजेचे आहे. शिक्षण झाल्यानंतर एखाद्या प्रसिद्ध संस्थेत डेटा एन्ट्री किंवा कम्प्युटर एप्लीकेशन मध्ये कमीत कमी एक वर्षाचा कामाचा अनुभव असणे खूप गरजेचे आहे.

अर्ज भरण्याची शुल्क

सर्वसाधारण डब्ल्यू एस आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्जाचा शुल्क 1000 रुपये आहे. हे शुल्क ऑनलाईन स्वरूपात भरणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची लिंक:- https://www.aiesl.in

Leave a Comment