विविध पात्रता,पदे,आरक्षण संपुर्ण तपशील काय आहेत जाणून घ्या. पनवेल महानगरपालिका ३७७ विविध जागासाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.

पनवेल महानगरपालिकेत विविध प्रशासकीय,अभियांत्रिकी,तांत्रिक विधी, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा वित्त सेवा, उद्यान सेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा,पशुवैद्यकीय सेवा ,लेखा परीक्षण सेवा इत्यादी सेवेमधील पदे नुकतीच निघालेली आहेत. त्याची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.अर्ज करण्याचा कालावधी दिनांक १३/०७/ २०२३ पासून ते दिनांक १७/०८/ २०२३ पर्यंत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या संकेत स्थळाला भेट देऊन अर्ज करावेत. पदांचा संक्षिप्त तपशील खाली देत आहे. संपूर्ण जाहिरात जी आहे ती या ठिकाणी देत आहोत ती डाऊनलोड करून संपूर्ण तपशील वाचन करा.Know what are the various eligibility, protection packages. Panvel Municipal Corporation 377 various posts recruitment process is going on.

हे ही वाचा

Pan Card ला Aadhar Card शी लिंक कसे कराल ? जर करणे बाकी असेल तर आत्ताच करा

संक्षिप्त स्वरूपात पदांचा तपशील : खाली संपूर्ण तपशील दिलेला आहे डाऊनलोड करून घ्या.

पदाचे नाव : माता व बालसंगोपन अधिकारी गट अ

पद: १

माता व बाल संगोपन अधिकारी, गट-अ (अराजपत्रित)

१. वेतनश्रेणी २०:५६१००-१७७५००

२. पात्रता व अर्हता-

१. मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS व जन औषध वैद्यक शास्त्र पदव्युत्तर पदवी (M.D. in P.S.M/ कम्युनिटी मेडिसीन) किंवा MBBS व DPH पदवीकाधारक किंवा स्त्री रोग व प्रसुती शास्त्र पदव्युत्तर पदवी MBBS व (M.D.OBGY)

किवा MBBS व DGO पदवीकाधारक

२. महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल अधिनियम अंतर्गत वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.

 ३. राज्य / केंद्र शासन / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा

किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

 ४. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

हे ही वाचा

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचा एकत्रित लाभाचा मोठा फायदा होणार | संपूर्ण योजना व माहिती.

क्षयरोग अधिकारी, गट-अ (अराजपत्रित)

पद १

१. वेतनश्रेणी २०:५६१००-१७७५००

२. पात्रता व अर्हता-

१. मान्यताप्राप्त विद्यापिठाची, MBBS व जन औषध वैद्यक शास्त्र पदव्युत्तर पदवी (M.D. in P.S.M/ कम्युनिटी मेडिसिन) किंवा MBBS व DPH पदवीकाधारक किंवा MBBS व M.D (T.B & Chest Diseases) किंवा MBBS व M. D

हे ही वाचा

Juice Jacking Scam कसा होतो ? या विषयी माहिती आपण घेऊ या !

मेडिसिन किंवा MBBS व D.N.B पदवीका (T.B & Respiratory Diseases) अर्हता धारण करणारा उमेदवार. 

२. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियम अंतर्गत वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.

 ३. राज्य / केंद्र शासन / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा

किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक. 

४. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

३. हिवताप अधिकारी, गट-अ (अराजपत्रित)

Maleria Officer, Group A (Non Gazetted)

हे ही वाचा

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये गोदावरी नदीच्या स्वच्छता मोहिमेसाठी निबंध स्पर्धा व गोदावरी आरती स्पर्धांचे आयोजन | स्पर्धेचे नियम,स्वरूप आणि मुदत वाचा.

पद : १

१. वेतनश्रेणी S२०:५६१००-१७७५००

२. पात्रता व अर्हता-

१. मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS व जन औषध वैद्यक शास्त्र पदव्युत्तर पदवी (M.D. in P.S.M/ कम्युनिटी मेडिसिन) किंवा MBBS व DPH पदवीकाधारक.

२. महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल अधिनियम अंतर्गत वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.

३ रुग्णालयीन प्रशासन, सार्वजनिक आरोग्य सेवा प्रतिबंधात्मक उपचारात्मक बाबी सक्षमपणे हाताळण्याचा व विशेषतः स्वच्छता पर्यवेक्षण, साथ आजार निर्मूलन कार्यक्रम, हिवताप नियंत्रण इत्यादी कामकाजाचा किमान २ वर्षांचा अनुभव

आवश्यक आहे. ४. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

४. वैद्यकीय अधिकारी, गट-अ (अराजपत्रित)

Medical Officer, Group A (Non Gazetted)

हे ही वाचा

फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी|पनवेल महानगरपालिकेत 377 पदांकरिता भरती |संधी चुकवू नका.

पदे : 

१. वेतनश्रेणी S२०:५६१००-१७७५००

२. पात्रता व अर्हता-

१. मान्यताप्राप्त विद्यापिठाची वैद्यक पदवी (M.B.B.S) व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियम अंतर्गत वैध नोंदणी

प्रमाणपत्र आवश्यक.

२. शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा

किमान २ वर्षाचा अनुभव आवश्यक.

३. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

पदांचा संपुर्ण तपशील पाहण्यासाठी डाऊनलोड या बटनावर क्लिक करा.

पनवेल महानगरपालिकेच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या : https://www.panvelcorporation.com/

Leave a Comment