आजच अर्ज करा ! महाराष्ट्र शासन : १० वी व १२ वी,पदवीधर युवकांच्या भरतीस प्रारंभ

निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागल्यात तशा-तशा अनके पातळीवर देशात युवकांच्या नोकर भरतीस प्रारंभ होत असताना दिसत आहे.आम्ही पोहचवत आहोत युवकांच्या भरतीबाबत संपुर्ण माहिती.

अलीकडे राज्यशासन व केंद्रशासनामार्फत विविध विभागातू नोकर भरतीच्या जाहिराती निघत असलेल्या आपणास दिसून येतात,

हे ही वाचा

शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका,अधिकार व कार्ये जाणून घ्या.

अशीच एक जाहिरात अलीकडे प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य वक्प मंडळाच्या आस्थापनेवरील जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता व विधी सहाय्यक ही पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत.

त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येणार आहेत.सदर पदास पात्र उमेदवार म्हणून निवड होण्यासाठी कोण कोणत्या अटीआहेत,शैक्षणिक पात्रता कोणती आहे याची संपुर्ण माहिती आपणास मिळणार आहे.यासाठी खाली आम्ही जाहिरात ही देत आहोत.सदर जाहिरात पहा आणि download करा,ज्यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. Apply today! Maharashtra State : 10th & 12th, Graduate Youth Recruitment Start

सदर पदांसाठी पात्र उमेदवाराकडून अल्पसंख्यांक विकास विभागाच्या http://mdd, maharashtra.go.in व मंडळाच्या http://mahawakf.com आणि https://maha wakaf. maharashtra.gov.in या संकेत स्थळावर रोजगार/भरती शीर्षकाखाली ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिनांक 5 ऑगस्ट 2023 पासून दिनांक ४ सप्टेंबर 2023 या कालावीत अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदासाठी उमेदवार फक्त महाराष्ट्र राज्यातीलाच असू शकतील.

हे ही वाचा

B.ed Admission प्रक्रिया सुरु झाली आहे. ycmou मार्फत घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचे रजिस्ट्रेशन सुरु,त्याबाबत खाली माहिती पहा.

याचा अर्थ असा आहे कि, उमेदवार फक्त महाराष्ट्रातीलच असला पाहिजे.परराज्यातील उमेदवार चालणार नाहीत.या पदासांठी उमेदवारांची भरती परिक्षा जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी नेमून दिलेल्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परिक्षेची तारीख अल्पसंख्यांक विभागाच्या https://mdd maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. Apply today! Maharashtra State : 10th & 12th, Graduate Youth Recruitment Start

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ व त्याच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील जिल्हा वक्फ अधिकारी, कानिष्ठ लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता व विधि सहाय्यक या संवर्गातील भरावयाच्या पदाची सविस्तर माहिती आपणास या ठिकाणी मिळणार आहे.

हे ही वाचा

MECL मध्ये विविध पदभरती सुरू |इयत्ता १० वी पासून ITI,पदवीधर पर्यंत संधी ! जाहिरात पहा.

पूर्ण जाहिरात पहायची आहे का ? या ठिकाणी क्लिक करा
online अर्ज करायचा असेल तर ? या ठिकाणी क्लिक करा

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या व त्याच्या अधिनस्थ कार्यालय आस्थापनेवरील पदांचे अर्ज भरण्याची (online) तारीख ५ ऑगष्ठ २०२३ ते दिनांक ४ सप्टेंबर 2023 आहे. या पदांची सविस्तर माहिती आम्ही खाली देत आहोत.

पदांचा तपशील

अ.क्र.संवर्गभरावयाची पदे
जिल्हा वक्फ अधिकारी अधीक्षक२५
कनिष्ठ लिपिक३१
लघुटंक लेखक
कनिष्ठ अभियंता
विधी सहाय्यक
एकूण६०

Leave a Comment