सार्वजनिक गणेश उत्सव 2023 | Public Ganesh Utsav 2023 बाबत नाशिक मनपाची महत्वाची अपडेट !

सार्वजनिक गणेश उत्सव 2023 नाशिक मनपाच्या सार्वजनिक ठिकाणी उभारणी केलेल्या मंडप/ स्टेज कमान बाबत माहिती

सार्वजनिक गणेश उत्सव 2023, नाशिक मनपाच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी उभारणी केलेल्या मंडप / स्टेज कमान बाबत माहिती किंवा महत्वाचे परिपत्रक निघाले आहे ते काय आहे,कशाबद्दल आहे याची सविस्तर माहिती याठिकाणी दिली आहे. लवकरच गणपतीबाप्पाचे आगमन होत आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक गणेश उत्सव 2023 बाबत काही नवीन अपडेट आहेत. Important Update from Nashik Municipality regarding Public Ganesh Utsav 2023

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नाशिक महानगरपालिका शहरातील मनपाच्या सार्वजनिक तात्पुरत्या स्वरूपात उभारणी केलेल्या मंडप /स्टेज, कमान इत्यादी परवानगी शुल्क माफ करणेस मान्यता देण्यात आलेली आहे.

हे ही वाचा

शाहरुख खानच्या’ जवान ‘ची 7 दिवसात Box office वरील कमाईचे आकडे !

सार्वजनिक गणेशोत्सव 2023

हे ही वाचा

बैलपोळा सण मनपा शाळा क्र.22,33 धृवनगर,महादेवनगर मध्ये साजरा.

नाशिक शहर हद्दीतील आगामी सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त दिनांक 25/ 8/ 2013 रोजी मंडप/ स्टेज ,कमान करिता लागणारे परवानगी बाबत संबंधित अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती.
या बैठकीमध्ये मंडळाचे पदाधिकारी तसेच मनपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव 2023 निमित्त परवानगीसाठी या आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्याची मागणी केली होती.


महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 386 (2) महापालिका ठराव क्रमांक 272 दिनांक 19 /9 /2023 रोजी नाशिक शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव 2023 करिता मनपा जागेवर मंडप/ स्टेज व कमानी इत्यादीचे परवानगी शुल्क चालू आर्थिक वर्षाकरिता माफ करणेबाबत प्रस्ताव दिनांक 1/ 9 / 2023 रोजी महासभेच्या पटलावर सादर करण्यात आला होता .

हे ही वाचा

निपाह व्हायरस ची दहशत : निपाह संपुर्ण माहिती.देशात अलर्ट

त्या अन्वये महानगरपालिका ठराव क्रमांक 272 दि.19/ 09/2023 नुसार सार्वजनिक गणेशोत्सवाकरिता मनपा जागेवरील स्टेज /मंडप कमानी इ .चे शुल्क रुपये 750 /- माफ करणेस मान्यता देण्यात आलेली आहे .परंतु, जे गणेश मंडळे वाणिज्य स्वरूपाच्या जाहिराती प्रसिद्ध करतील त्यांना जाहिरातीच्या आकारमानानुसार परवाना शुल्क व जाहिरात कर भरणे अनिवार्य असणार आहे.


परिपत्रकानुसार कार्यवाही अनुसरतांना मा. उच्च न्यायालयाचे/ महाराष्ट्र शासनाचे परवाना प्राप्त केलेल्या गणेश मंडळांनी आदेशाचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
महापालिका ठरावानुसार कलम 386 (2 ) नुसार गतवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव 2023 करिता मनपा जागेवर तात्परता स्वरूपाच्या मंडप/ स्टेज ,कमान इत्यादीचे परवाना शुल्क रुपये 750 /- माफ करण्यास मान्यता देण्यात आले आहे.

परवानगी विनाशुल्क देत असल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी दिली आहे .

दरवर्षी नाशिक महानगरपालिका हद्दीत मनपाच्या सार्वजनिक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात मंडप /स्टेज, कमान उभारण्यासाठी लागणारे परवानगी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात येत होते . तरी यावर्षी सन 2023 करिता, सार्वजनिक गणेशोत्सव 2023 करता परवाना शुल्क रुपये 750/- माफ केले आहे. व सण उत्सवाची ऑनलाइन आज्ञावली मध्ये बदल करण्यात आला आहे.


दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नाशिक शहरातील मनपाच्या सार्वजनिक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात मंडप/ स्टेज. कमान उभारण्यासाठी लागणारे परवानगी एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात येत होती .तरी आत्ता यामध्ये बदल करून नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर मंडप/ स्टेज, कमान उभारण्यासाठी परवानगीची क्लिक असून या लिंक वर क्लिक करून त्यातील माहिती भरून काही दिवसांमध्येच मंडळांना गणेशोत्सवाची मंडपाची परवानगी देण्यात येत आहे . इत्यादी बाबतची कारवाही माहिती व तंत्रज्ञान तातडीने अनुसरण्यात यावी हा आदेश दिनांक 11/ 9/ 2023 पासून लवकर करण्यात येत आहे.सदरचा आदेश सार्वजनिक गणेशोत्सव 2023 करिता लागू करण्यात येत आहे.तरी सर्व गणेश मंडळानी या परिपत्रकाचा विचार करावा.

       

प्रत:- क

Leave a Comment