तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत विविध पदभरती | खुपच वेळ कमी.

तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत तसेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व विभागीय कार्यालयाच्या नियंत्रणाखालील विविध पदभरती

शासकीय संस्थेमधील गट क संवर्गातील नमूद पदे सरळ सेवेने भरण्यासाठी अहर्तापात्र उमेदवारांकडून एकत्रितरित्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.खूपच कमी काळ बाकी राहिला आहे.

या ठिकाणी जाहिरात दिली आहे ती सविस्तर पहा.

  1. लघुलेखक निम्नस्त्रेणी वेतन स्तर एस- 14 (38600-122800).
  2. टिप्पणी सहाय्यक लेखापाल वरिष्ठ लिपिक वेतन स्तर एस – एस -8 ( 25500-81100 )
  3. निदेशक ( प्रयोगशाळा सहाय्यक (तांत्रिक ) वेतन स्तर: एस -8 (25500-81100 )

हेही वाचा : पी एम स्वनिधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना बँकेमार्फत प्रथम 10 हजार रुपये

ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे

तपशील
1 ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याच्या दिनांक दिनांक 31/08/2023 सकाळी 11 पासून
2 ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक दिनांक 21/ 09/ 2023 रात्री 11 .59 पर्यंत.
3 ऑनलाइन पद्धतीने सामायिक परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी दिनांक 22 /09/ 2023 रात्री 11 . 59 पर्यंत.

  1. उमेदवारांनी https:ibsoline.ibps.in/dtedijun23 या लिंक वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
  2. वर नमूद केलेल्या पदांच्या जाहिरातीचा पूर्ण तपशील या कार्यालयाच्या www.tderomumbai.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  3. अर्जामध्ये चुकीची माहिती सादर करण्याच्या उमेदवारांना सदर परीक्षेसाठी व यापुढील परीक्षा निवडीसाठी अपात्र ठरविण्यात येत आहे.

हेही वाचा : नाशिक महानगरपालिकेत भरती : पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक पदांसाठी.

सरळसेवेने भरावयाची पदे व इतर तनुषंगिक माहिती.
क्र. पदाचे नाव व वेतन स्तर पदांची संख्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व्यावसायिक अनुभव अन्य अटी
1 लघुलेखक (निम्नश्रेणी) वेतन स्तर एस -14 (38 6 – 12 28 00)06

1. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

  1. मराठी लघु लेखनाचा वेग किमान एक 100 शब्द प्रतिमिनिट इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टँक लेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्थी चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
    2 वरिष्ठ लिपिक वेतन स्तर एस -8 (25 500- 81 100) 29 1. कला किंवा वाणिज्य किंवा विज्ञान किंवा कायदा कोणत्याही मान्यताप्राप्त संवादिक विद्यापीठाची पदवी.
  2. संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.
    3 निदेशक प्रयोगशाळा सहाय्यक तांत्रिक वेतन स्तर एस -8 (25 5 00-81100) 07 1. अखिल भारतीय तंत्र शिक्षण मान्यता दिलेली महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची यंत्र अभियांत्रिकी पदवी.

भरती प्रक्रिया करिता विहित केलेल्या अटी व शर्ती.

हेही वाचा : मोबाईल वर निर्बंध आता नाशिक मनपा शाळांमध्ये ! परिपत्रक जारी.

● सदरच्या जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या पदांच्या संख्येत कमी- जास्त बदल होण्याची शक्यता आहे.
● काही अपरिहार्य कारणाने परीक्षा स्थगित झाल्यास त्याबाबत उमेदवाराला दावा सांगता येणार नाही.
● परीक्षा स्थगित व रद्द करणे अंशतः बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार संचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय मुंबई स्वतःकडे राखून ठेवत आहेत.
● भरती प्रक्रिया संदर्भात उद्भवणारे वा तक्रारी इत्यादी बाबत सहसंचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय मुंबई यांचा निर्णय अंतिम राहील.

हेही वाचा : “दत्तक शाळा योजना” शासननिर्णय थोडक्यात !

किमान वयोमर्यादा :

● निम्नश्रेणी लघु लेखक या पदाकरिता दिनांक १/८/२०२३ रोजी वय 18 वर्षे पूर्ण.
● वरिष्ठ लिपिक या पदाकरिता दिनांक 01/08/ 2023 रोजी 19 वर्षे पूर्ण.
● निदेशक प्रयोगशाळा सहाय्यक तांत्रिक या पदासाठी दिनांक १/८/२०२३ रोजी 19 वर्षे पूर्ण.
● कमाल वयोमर्यादा गणन्याचा दिनांक 01/08/2023 आहे.
● खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 38 वर्ष आहे.
● खेळाडूंना कमाल वयोमर्यादा पाच वर्षे शिथिल क्षम तथापि कमाल वयोमर्यादा 43 वर्ष आहे.
● माजी सैनिकांसाठी नेमणुकी करता विहित वयोमर्यतीतील कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आहे.

हेही वाचा : Multi Skill विद्यार्थ्यांची तोफखाना आणि वस्तु संग्रहालयास क्षेत्रभेट

अधिवास प्रमाणपत्र

उमेदवार भारतीय नागरिक व महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा. उमेदवाराकडे सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेले अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

आरक्षण

मागासवर्गीय प्रवर्गातील आरक्षण हे महाराष्ट्र राज्याचा अधिनिवासी उमेदवारापुरते मर्यादित राहील. मागास प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

परीक्षेचे स्वरूप

जाहिरातीमधील नमूद पदाकरिता computer based test स्वरूपाची सामायिक परीक्षा घेण्यात येत आहे.

लघुलेखक व वरिष्ठ लिपिक या पदाकरिता उमेदवाराची निवड करताना मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नकरिता प्रतीशी 50 गुण घेऊन 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा घेण्यात येत आहे.

उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार नाही.

उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेसाठी व व्यावसायिक चाचणीसाठी नमूद केलेल्या केंद्रावर स्वखर्चाने उपस्थित राहावे लागते.

हेही वाचा : सार्वजनिक गणेश उत्सव 2023 | Public Ganesh Utsav 2023 बाबत नाशिक मनपाची महत्वाची अपडेट !

परीक्षा शुल्क

राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सामायिक शुल्क रुपये 1000 /-व मागासवर्गीय उमेदवाराकरिता रुपये 900 /-आहे माजी सैनिकासाठी परीक्षा शुल्क राहणार नाही सदरचे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आहे.
परीक्षा शुल्क ना परतावा आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

उमेदवारास दिनांक 31/8/l2023 ते दिनांक 21 /92023 या कालावधीत www.jdteromumbai.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर उमेदवारास प्राप्त होणार युजर आयडी व पासवर्ड जतन करून ठेवणे आवश्यक आहे.

● उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करिता स्वतःचा अलीकडचा काळातील फोटो, स्वतःची स्वाक्षरी ,काळा शाईनच्या पेनाने व क* निळ्या शाईने डाव्या अंगठ्याचा ठसा इत्यादी ऑनलाइन फॉर्म भरताना अपलोड करणे आवश्यक आहे.

● परीक्षेसाठी येताना ओळख पटवण्यासाठी उमेदवारांनी स्वतःचे पॅन कार्ड, आधार कार्ड ,वाहन चालक चालवण्याचा परवाना, पासपोर्ट ,मतदान कार्ड यापैकी एकाची मूळ प्रत व एक छाया छायांकित प्रत असणे आवश्यक आहे.

● परीक्षेत प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश पत्रे या कार्यालयाचे संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे सात ते दहा दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येत आहे .प्रवेश पत्राची परीक्षा पूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.

● संपूर्ण पदभरती प्रक्रियेस उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक राहिले सदर संपूर्ण पदभारती ही सातत्याने पदभरती संदर्भात वेळोवेळी निश्चित केलेली नियम, आदेश निर्णय इत्यादी मधील तरतुदीनुसार करण्यात येत आहे.
उमेदवारास अर्ज भरताना काही अडचणी आल्यास https://cgrs.ibps.in यावे पृष्ठावर संपर्क साधावा.

या जाहिराती संबंधी होणाऱ्या सर्व सूचना www.jdperomumbai.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल कोणत्याही उमेदवारास वयातील त्या कळविण्यात येणार नाही त्यासाठी सर्व उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरल्यापासून प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या कालावधीत संकेतस्थळावर सातत्याने पहावे.

Leave a Comment