BSNL चे सर्वात स्वस्त प्लॅन ! प्रतिस्पर्धी कंपन्यांना धसका

BSNL चे सर्वात स्वस्त प्लॅन ! प्रतिस्पर्धी कंपन्यांना धसका या विषयी सविस्तर माहिती

सध्या अनेक टेलिफोन कंपन्या उपलब्ध झालेल्या आहेत पण BSNL ही सर्वात जुनी व सरकारी दूरसंचार कंपनी आहे आणि सध्या BSNL नी सादर केलेल्या रिचार्ज प्लॅनमुळे त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्याच्या मनात भीती पसरण्याची शक्यता आहे. बीएसएलएन नी सादर केलेल्या रिचार्ज प्लॅन अंतर्गत प्रत्येक युजरला अमर्यादित आणि मोफत वाईस कॉल आणि डेटा सह 150 दिवसांची वैद्यता ही ऑफर देण्यात आलेली आहे. तसेच या योजनेसह बीएसएलएन च्या अनेक प्रीपेड योजना आहेत. बी एस एन एल ची काही महत्वाची वैशिठ्ये.

हे ही वाचा: आरोग्यदायी करवंद आणि त्याचे फायदे मोजक्या शब्दात !

दीर्घ वैद्यता

बीएसएलएन च्या या प्रीपेड योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही रिचार्ज वारंवार न करता हा प्लॅन 150 दिवसांसाठी वापरू शकता.

अमर्यादित व्हाईस कॉल

या योजने अंतर्गत तुम्ही पहिल्या 30 दिवसात देशभरात कुठेही मर्यादित विनामूल्य वाईस कॉल करू शकता.

डेटा लाभ

या प्लॅनमध्ये तुम्ही 30 दिवसांपर्यंत प्रत्येक दिवशी 2GB डेटा वापरू शकता म्हणजे महिन्याभरात तुम्हाला 60GB डेटा मिळेल.

हे ही वाचा: पावसाची बातमी : 4 दिवसात मान्सून केरळात ? महाराष्ट्रात यावेळी

STV_397 योजनेचे तपशीलवार ब्रेक डाऊन

BSNL ची ही योजना ज्यांची किंमत 397 रुपये आहे व ही योजना बीएसएलएन च्या अधिकृत वेबसाईटवर STV_397 या नावाने सूचीबद्ध आहे.

मोफत एसएमएस

या प्लॅनद्वारे पहिले 30 दिवसांसाठी तुम्हाला दररोज 100 विनामूल्य एसएमएस देखील मिळत असतात.

वैद्यता:-150 दिवस

व्हॉइस कॉलिंग :- पहिले 30 दिवसांसाठी अमर्यादित व विनामूल्य कॉल

डेटा :- तीस दिवसांसाठी दररोज 2GB डेटा

SMS:- तीस दिवसांसाठी दररोज 100 मोफत sms

हे ही वाचा: राज्यात आता दप्तराशिवाय शाळा : अभ्यासाचा ताण कमी होण्यासाठी उपाय  !

30 दिवसांनंतर चे फायदे

सुरुवातीला 30 दिवसानंतरही इन्कमिंग कॉल ही सुरू राहतील आणि तसेच तुमचे सिम कार्ड 150 दिवसांपर्यंत वैद्य राहणार आणि तसेच आउटगोइंग कॉल आणि डेटा साठी तुम्ही बीएसएलएन टॉप- अप रिचार्ज मारू शकतात.

अतिरिक्त योजना

 BSNL त्या STV_397 च्या योजनेसह बीएसएलएन ची अजून एक योजना आहे.

BSNL 699 ची योजना

वैद्यता:- 130 दिवस

व्हॉइस कॉलिंग:- अमर्यादित

डेटा:- 0.5GB

एस एम एस:- दररोज 100 मोफत एसएमएस

हे ही वाचा: नवीन शैक्षणिक वर्षापासून बालवाडी,अंगणवाड्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होण्याची शक्यता.

BSNL चे प्लॅन का निवडायचे?

बीएसएलएन चे प्लॅन फायदेशीर असून दीर्घ वैद्यता कालावधी देतात. यामुळे तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याची गरज पडत नाही. कॉलिंग आणि डेटा फायदे या योजना उच्च संप्रेषण युजरसाठी खूपच उपयोगी पडतात.

Leave a Comment