Jio BP petrol pump Dealership मिळवा आणि महिन्याला कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये कमवा. सुवर्णसंधी ! 

Jio BP petrol pump Dealership मिळवा

आपणांस माहित असेल किंवा नसेल सार्वजनिक कंपन्यांची पेट्रोल पंप ची dealership घ्यायची असेल तर किती तरी निकष पूर्ण करावे लागतात.इतके करून सुद्धा dealership मिळेल किंवा नाही याची काहीच खात्री नसते.भारत सरकारच्या कंपन्यांची dealership घेण्यापेक्षा relience उद्योग समूहाचा Jio BP petrol pump Dealrship घ्या आणि कित्येक लाखात कमवा. Discount Jio BP Petrol Pump Dealership and Earn Minimum Rs 5 Lakhs in 4 Days. Golden opportunity!

हे ही वाचा

ठाणे महानगरपालिका नोकरभरती : वरिष्ठ निवासी पदांसाठी थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहा.

Jio BP Petrol Pump हा व्यवसाय करण्यासाठी प्रथम गुंतवणूक करणे खूप आवश्यक आहे.गुंतवणुकी शिवाय हा व्यवसाय उभा राहणे शक्य नाही.हा व्यवसाय असा आहे की तिथे खूप मोठ्या प्रमाणात नफा होऊ शकतो. ऑगस्ट 2019 मध्ये रिलायन्स उद्योगाला व ब्रिटिश पेट्रोलियम्स या उद्योगांना मान्यता देण्यात आली.तिथूनच या उद्योगाला चालना मिळाली .पुढे तो उद्योग वाढत जाऊ लागला. Jio Bp petrol pump या उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता असते. Discount Jio BP Petrol Pump Dealership and Earn Minimum Rs 5 Lakhs in 4 Days. Golden opportunity!

Jio BP ही एक कंपनी आहे. त्यांचा संपूर्ण कारभार हा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्याकडे आहे . Jio BP पेट्रोल हा गेल्या अनेक वर्षापासून वेगाने वाढत असलेल्या पेट्रोल पंपा पैकी हा एक पेट्रोल पंप आहे.

JIO BP ही दोन्ही  कंपन्यांनी  मिळून संयुक्त कंपनी तयार झाली आहे. पेट्रोल पंप खोलण्यासाठी खूप काही गोष्टींना सामोरे जावं लागतं. काही नियम अटी यांचेही पालन करणे खूप महत्त्वाचे असते.या अटी किंवा नियम मोडल्यास त्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते.

हे ही वाचा

५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळते दोन लाखांचे व्याज : Post office ची धमाकेदार योजना | 5 Lakhs investment wise: 2 Lakhs Interest Post Office’s Explosive Scheme

Jio BP petrol pump साठी आवश्यक अटी :

1. पहिल्यांदा उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे तरच तो भारतात पेट्रोल पंप खोलू शकतो.

2. उमेदवाराचे वय हे कमीत कमी 21 वर्ष जास्तीत जास्त 55 वर्ष असले पाहिजे.

3. JIo BP petrol पंप खोलण्यासाठी शैक्षणिक पात्रतेची ही गरज आहे.

उमेदवार कमीत कमी बारावी पास असला पाहिजे किंवा पदवीधर असला पाहिजे तरच यासाठी तो योग्य ठरू शकतो.

4. त्या उमेदवाराची आपण जो व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता असली पाहिजे.

हे ही वाचा

आजच अर्ज करा ! महाराष्ट्र शासन : १० वी व १२ वी,पदवीधर युवकांच्या भरतीस प्रारंभ

Jio BP petrol pump या व्यवसायासाठी किती जमिनीची आवश्यकता आहे ते सविस्तर पाहू या.

जमीन ही या petrol pump साठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर पेट्रोल पंप नॅशनल high way ला किंवा state high way ला असेल तर पेट्रोल पंपासाठी 1200 ते 2000 square meter एवढी जमीन लागते. जर का तोच पेट्रोल पंप शहरांमध्ये खोलायचा असेल तर त्यासाठी 1000 ते 1200 square meter एवढी जमीन लागते.जिथे पेट्रोल पंप खोलायचा असेल तिथे लाईट आणि पाण्याच्या सोयी असणे आवश्यक आहे. त्याच्याबरोबर जमीन ही  रोड ला लागून असनेही खूप महत्त्वाचे आहे.

Jio BP petrol pump साठी किती गुंतवणूक करावी लागते ? 

1. jio bp petrol पंप जर शहरात काढायचा असेल तर त्याचा खर्च रक्कम 1 ते 1.5 करोड येऊ शकते.तसेच एवढे पैसे नसतील तर त्यामध्ये भागीदारी करू शकतो व पेट्रोल पंप उभा करू शकतो.आपल्याला पेट्रोल पंप कुठे काढायचा यावर सुद्धा या बाबी अवलंबून राहतात.उदा.ग्रामीण क्षेत्रात खर्च कमी होऊ शकतो.

2. पेट्रोल पंप खोलण्यासाठी लायसन्स हे खूप महत्त्वाचे आहे, त्याच्याशिवाय पेट्रोल पंप उघडण्यासाठी परवानगी मिळत नाही.

3. पहिल्यांदा पेट्रोलियम आणि स्फोटक विभाग यांची मान्यता घ्यावी.

4. उमेदवार ग्रामीण भागातला असेल तर त्याला ग्रामपंचायत चे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. जर उमेदवाराची जमीन जंगलाच्या अंतर्गत असेल तर जंगल विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते.

हे ही वाचा

शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका,अधिकार व कार्ये जाणून घ्या.

5. तसेच जिल्ह्याच्या कलेक्टर आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे.

6. वजन किंवा माप यांची मुद्रांकन विभागाकडून मान्यता घ्यावी.

7.Jio BP petrol pump महामार्गावर खोलायचा असेल तर राष्ट्रीय अधिकाऱ्यांची अनुमती असणे गरजेचे आहे.

8.jio BP petrol pump साठी फक्त जमीन घेऊन चालणार नाही,त्यासाठी त्याची कागदपत्रे पूर्ण पाहिजेत आणि त्याची पडताळणी झालेली असली पाहिजे.

9. अग्नि सुरक्षा अधिकारी महानगरपालिका विभाग यांची परवानगी घेणे आवश्यक.

10. PWD आणि वीज बोर्डाची ही मंजुरी घ्यावी लागते.

11.CCOE हा एक शेवटचा परवाना आहे तो घ्यावा लागतो .

हे हि वाचा

B.ed Admission प्रक्रिया सुरु झाली आहे. ycmou मार्फत घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचे रजिस्ट्रेशन सुरु,त्याबाबत खाली माहिती पहा.

जमिनीचे नियम ;

* ज्या जमिनीवर पेट्रोल पंप खोलायचा आहे त्या जमिनीची कागदपत्रे पूर्ण पाहिजेत. शीर्षक आणि पत्ता लिहिलेला पाहिजे.

* तेथील जमिनीचे रुपांतर कृषी जमीन तून बिगर कृषीमध्ये करावे लागेल.

* जमीन जर भाड्याने घेतली असेल तर त्याच्या भाडेपट्टीचा करार असणे गरजेचे आहे.

*jio BP petrol pump ने घेतलेली जमीन  स्वतःची नसेल तर त्या जमिनीच्या मालकाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे.

* जर जमीन कोणाकडून विकत घेतली असेल तर त्या जमिनीचे नोंदणीकृत खरेदी खत करून घेणे आवश्यक आहे.

* जमिनीचा नकाशा असणे आवश्यक.

* जमीन रोड किंवा रोडच्या बाजूला पाहिजे.

हे ही वाचा

MECL मध्ये विविध पदभरती सुरू |इयत्ता १० वी पासून ITI,पदवीधर पर्यंत संधी ! जाहिरात पहा.

फायदा;

1.Jio BP petrol pump मध्ये पेट्रोल विकल्यानंतर प्रति 2 ते 3 रुपये प्रति लिटर मध्ये मिळतात आणि डिझेलच्या पाठीमागे एक 1.80 ते 2 रुपये एवढा फायदा होतो.

2. जर दररोजच्या पेट्रोल आणि डिझेल यांचा एकूण फायदा काढला तर महिन्याला 4 ते 5 लाख रुपये फायदा कमी कमी होऊ शकतो.

ऑनलाइन लॉगिन कसे करावे? 

1.website www.reliancepetroleum

1.त्यानंतर contact us हा पर्याय मिळतो त्याच्यावर क्लिक करावे.

2.contact us पर्यायानंतर business inquiry ह्या पर्यायावर क्लिक करावे

3. ते उघडल्यानंतर त्याच्यामध्ये एक फॉर्म ओपन होईल, त्याच्यामध्ये आपली माहिती भरायची आहे आणि कागदपत्राची पडताळणी करून घेणे.

4. त्यानंतर कंपनी आपली मुलाखत घेते व मुलाखतीनंतर jio BP petrol pump license मिळते.

अशाप्रकारे मित्रांनो आपण एका petrol पंपाचे मालक होऊ शकता.

Leave a Comment